टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील 4 सामने खेळवण्यात आले आहेत. या 4 पैकी 3 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 1 सामना जिंकला आहे. भारताने सलग 3 सामने जिंकले. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला विशाखापट्टणममध्ये रोखून विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता […]
Archives for January 2026
सूर्याच्या कुंभ राशीतील संक्रमणाने ‘या’ 5 राशींचे नशीब चमकणार…
13 फेब्रुवारी रोजी सकाळी 04:14 वाजता कुंभ राशीमध्ये सूर्याचे गोचर होणार आहे. सूर्याचा हा राशी बदल 5 राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांच्या नशिबाचे तारे 1 महिन्यापर्यंत चमकतील. 15 मार्च रोजी सकाळी 1 वाजून 8 मिनिटांपर्यंत सूर्य कुंभ राशीत राहील. फेब्रुवारी 2026 च्या मध्यापर्यंत पोहोचत असताना, वैश्विक हवामानात नेत्रदीपक बदल होईल. जानेवारीच्या उत्तरार्धात सूर्याने […]
IND vs NZ: आता बास्स! सलग 4 सामन्यात फ्लॉप, संजूचा फायनलमधून पत्ता कट?
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्याच्या टी 20i मालिकेतील पहिल्या 4 सामन्यात फ्लॉप ठरला. संजूला या 4 सामन्यात मोठी खेळता करता आली नाही. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. संजू सॅमसन याला या पाचव्या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा पाहायला […]
मृत्यूनंतर गरूड पुराणाचे पठण करणे का महत्त्वाचे असते?
गरुड पुराणाचे पठण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण हे पुराण जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेचे सखोल मार्गदर्शन करते. भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेले हे पुराण असून त्यामध्ये आत्मा, कर्म, पाप–पुण्य, पुनर्जन्म आणि मोक्ष यांची सविस्तर माहिती दिली आहे. गरुड पुराणाचे पठण केल्याने माणसाला जीवनातील सत्याची जाणीव होते आणि भौतिक मोहापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते. […]
Iron Deficiency In Women: महिलामध्ये आयर्नची कमतरता का असते ? त्याची कमतरता कशी पूर्ण करावी ?
लोह म्हणजे आयर्न शरीरासाठी अत्यंत चांगले मिनरल असते.हे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे रक्ताच्याद्वारे शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहचवण्यास मदत करते. महिलांसाठी लोह अत्यंत गरजेचे मानले जाते. कारण महिलांना त्यांच्या शरीरात रक्ताची गरज जास्त असते. लोह कमी झाल्यास शरीर कमजोर होऊ लागते. रोजच्या कामासाठी हे गरजेचे असते. त्यामुळे थकवा, कमजोरी आणि एकाग्रता लावण्यात अडचण […]
MIW vs GGW : हरमनप्रीतची एकाकी झुंज अपयशी, गुजरातची मुंबईवर 11 धावांनी मात, प्लेऑफमध्ये धडक
गुजरात जायंट्सने अखेर अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. गुजरातने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील (WPL 2026) 19 व्या मोसमात आज 30 जानेवारीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात केली. गुजरातचा हा या स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स विरुद्धचा पहिलावहिला विजय ठरला आहे. गुजरातने मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग आणि एकूण 8 पराभवानंतर पहिलावहिला विजय साकारला आहे. गुजरातने बडोद्यातील […]