• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

हिवाळ्यात ‘या’ चुकांमुळे केसगळतीच्या समस्या वाढतात….

January 23, 2026 by admin Leave a Comment

थंडीच्या हंगामात योग्य काळजी न घेतल्यास लोक केस गळण्याची आणि पातळ होण्याची तक्रार करतात. केसांच्या आरोग्यासाठी योग्य पोषण, ओलावा आणि रक्त प्रवाह खूप महत्वाचा आहे यावर आयुर्वेद आणि विज्ञान दोघेही सहमत आहेत. हिवाळ्यात लोक थंडी टाळण्यासाठी लोकरीच्या टोपी आणि मफलर घालतात, परंतु यामुळे केसांचे हळूहळू नुकसानही होते. जास्त काळ लोकरीची टोपी घातल्याने केसांमध्ये घर्षण निर्माण […]

Filed Under: lifestyle

tv9 Marathi Special Report | ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने…

January 23, 2026 by admin Leave a Comment

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगरसेवक फुटीची भीती सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना होती, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर त्यांचे जिंकून आलेले नगरसेवक मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेविका सरिता म्हस्के ह्या नॉटरिचेबल होत्या. मुंबईत जिंकलेल्या 65 नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवलं होतं. त्यानंतर कोकण भवनात देखील बैठक झाली. या […]

Filed Under: india

T20I World Cup : Icc चा बांगलादेशला दणका, या टीमची वर्ल्ड कपमध्ये अचानक एन्ट्री! किती सामने जिंकलेत?

January 23, 2026 by admin Leave a Comment

कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने बीसीसीआयच्या आदेशानंतर त्यांच्या टीममधील बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला रिलीज केलं. बांगलादेशमधील हिंसाचारानंतर बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजूरला रिलीज करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केकेआरने मुस्तफिजूरला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला. तेव्हापासून बांगलादेशला क्रिकेट बोर्डाला भारतात खेळणं अचानक असुरक्षित वाटायला लागलं. याच असुरक्षितेतचा बहाणा सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप […]

Filed Under: cricket

T-20 World Cup : भारताचा सर्वात मोठा दुश्मनही खेळणार टी-20 वर्ल्ड कप, ऐन मोक्याच्या क्षणी संघात समावेश

January 23, 2026 by admin Leave a Comment

समय से पहले और किस्मत से ज्यादा न किसी को मिला है और न मिलेगा… अशी एक म्हण आहे. म्हणजेच तुमची वेळ येईपर्यंत आणि तुमच्या नशीबात असेल तेवढचं तुम्हाला मिळतं. काइम जॅमीसन हा खेळाडू याचं उत्तम उदारहण म्हणू शकतो. पुढल्या महिन्यात, म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी त्याला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले नव्हते. […]

Filed Under: Latest News

400 कोटींचा खर्च, 64 टक्क्यांहून अधिक तोटा; सुपरस्टारच्या चित्रपटाने निर्मात्यांना केलं कंगाल

January 23, 2026 by admin Leave a Comment

एखादा मोठा सुपरस्टार घेऊन निर्मितीवर प्रचंड पैसा खर्च करून बनवलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेलच असं नाही. कथा हाच चित्रपटाचा गाभा असतो आणि फक्त कथेच्या जोरावर एखादा चित्रपट सुपरहिट ठरू शकतो. हेच गणित मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटाला जुळवता आलं नाही. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘ द राजा साब’ […]

Filed Under: entertainment

भारत AI मध्ये आघाडीवर; आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार सज्ज – अश्विनी वैष्णव

January 23, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एआयवर भाष्य केले आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत संपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) परिसंस्थेवर काम करत आहे. सध्याची स्पर्धा जगातील आघाडीच्या देशांमध्ये आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचात (डब्ल्यूईएफ) चर्चेदरम्यान, आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी एआयसाठी देशांच्या तयारीचा एक नवीन निर्देशांक जाहीर केला. यावेळी, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 167
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुष्पा-दृश्यमपेक्षाही कडक, 2 तास 19 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर, कमी बजेट कमाई दमदार; पदरात 7 फिल्मफेअर
  • क्रूरतेचा कळस… गाय दूध देत नव्हती म्हणून चक्क… त्या धक्कादायक घटनेने अख्खा देश हादरला
  • Pune Maval Expressway Traffic | 15 तास कार, टॅक्सी, ट्रकमध्येच बसून, प्रात:विधीलाही जाण्याची सोय नाही, पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
  • Sunil Tatkare EXCLUSIVE : विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
  • 50 वर्षांपूर्वीचा ‘शोले’ला टक्कर देणारा चित्रपट, कमाईने रचला होता इतिहास, बनवण्यासाठी निर्मात्याने विकले होते घर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in