Water Bottle rules in Train: रेल्वे स्टेशन आणि लांबच्या प्रवासी गाड्यांमध्ये अनेकदा ‘रेल नीर’ या ब्रँडचे पाणीच विकले जाते. पूर्वी 15 रुपयांना मिळणारी ही पाण्याची बाटली आता 14 रुपयांना मिळणार आहे. मात्र अनेक प्रवासी ट्रेनमध्ये बिसलेरी, किन्नले अशा वेगवेगळ्या ब्रँड असणाऱ्या कंपनीचे पाणी घेतात. त्याची किंमत 20 रुपये असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, […]
Archives for January 2026
49 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकून आजही डोळ्यात येते पाणी, नवीन जोडप्यांचं आवडतं, आजही लोक वेळ काढून ऐकतात
1977 Sad Song: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी आजही सोशल मीडियावर चर्चेत असतात. मात्र, काही गाणी ही इतकी प्रेक्षकांना भावतात की लोकांना अश्रू अनावर होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत. जे गाणं ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार कलाकार म्हणून शशी कपूर यांचे नाव नेहमीच आदराने […]
Irfan Pathan : पाकिस्तान विरुद्ध मॅच हरल्यानंतर इरफान पठाणने दाखवला मनाचा मोठेपणा, पण घडलं उलटच, मोठा वाद
भारत-पाकिस्तानचे संबंध आधीपासूनच खराब आहेत. पण मागच्या वर्षभरात ते अजून बिघडले आहेत. राजकीय आणि सैन्य तणावाचा परिणाम खेळावरही दिसून येतोय. खासकरुन क्रिकेटच्या मैदानात स्थिती जास्त गंभीर दिसली. ICC आणि ACC टुर्नामेंट सोडल्यास दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिका अनेक वर्षांपासून बंदच आहे. आता हस्तांदोनल न करण्याचा नवीन ट्रेंड सुरु झालाय. या सगळ्यामध्ये टीम इंडियाचे माजी ऑलराऊंडर […]
अख्ख्या देशाला ज्याची उत्सुकता, त्या Border 2 च्या कलाकारांचे लक्झरी कार कलेक्शन पाहिलं का ?
बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळी सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग आणि अन्या सिंग हे कलाकार देशभक्ती आणि नात्यांच्या धाग्यात लोकांना गुंफताना दिसणार आहेत. आता बॉर्डर 2 चित्रपटाच्या रिलीजचा प्रसंग आहे, आम्ही विचार केला की या चित्रपटाच्या स्टार्सच्या लक्झरी कारच्या कलेक्शनबद्दल तुम्हाला का सांगू […]
काजोलच्या कडेवर दिसणारी ही लहान मुलगी कोण? 28 वर्षानंतर दिसतेय खूपच हॉट, फोटो पाहून…
kajol : बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही व्हिडीओमुळे नाही तिच्या एका चित्रपटातील फोटोमुळे चर्चेत आली आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला आमिर खान, अजय देवगन, जूही चावला आणि काजोल यांचा मल्टी-स्टारर चित्रपट ‘इश्क’ त्या काळातील सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. रोमँटिक कॉमेडीचा दर्जा […]
एकाचवेळी 22 मु्स्लिम देश भारता…पाकिस्तानला जागा दाखवणारा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक
भारतात दुसऱ्यांदा अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. Arab League मधील 22 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. हे एक उच्चस्तरीय सम्मेलन आहे. पश्चिम आशियात सुरु असलेलं युद्ध आणि अस्थिरता या दरम्यान ही बैठक होत आहे. भारताचं वाढतं कूटनितीक महत्व यातून अधोरेखित होतं. गाझा युद्ध, इराण-अमेरिका तणाव आणि रेड […]