• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

ओ, अहो, ऐकता का … भारतातल्या विविध राज्यात पतीला काय म्हणतात ? नावं ऐकून व्हाल दंग

January 23, 2026 by admin Leave a Comment

विविधतेत एकता.. हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारत हा असा देश आहे जिथे दर काही किलोमीटरवर बोली, भाषा, लहेजा, बोलण्याची पद्धत बदलत असते. एकच भाषा नव्हे तर मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, हरियाणवी, राजस्थानी, अशा अनेक भाषा आपल्याला या देशात ऐकायला मिळतात. त्यातही काही शब्द, त्यांचे उच्चर वेगळे सतात, मात्र एवढा फरक असूनही सगळे, प्रेमाने, […]

Filed Under: lifestyle

Sanjay Raut: पंतप्रधान मोदी, शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा घेतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संजय राऊतांचा खोचक टोला

January 23, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut on Eknath Shinde: आज बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा अशी ओरड सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या आठवणीत समाज माधम्यांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून खासदार राऊत यांनी भाजपसह मोदींवर निशाणा साधला. त्याचवेळी […]

Filed Under: india

IND vs NZ : टीम इंडियाकडून एक चूक वारंवार घडतंय, टी20 वर्ल्डकपूर्वी धोक्याची घंटा

January 23, 2026 by admin Leave a Comment

भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू केली होती. आता तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत लिटमस टेस्ट झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत आपला जम बसवला आहे. असं असलं तरी न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात एक गोष्ट मात्र चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाला टी20 […]

Filed Under: cricket

शिंदे गटासोबत युती करणार का? संजय राऊतांनी सांगितला मास्टर प्लॅन

January 23, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी आणि महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी युती करण्याच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. आम्ही कोणासमोरही लाचार होणार नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी ठणकावून सांगितले. संजय राऊत यांनी […]

Filed Under: Latest News

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलकडे किती संपत्ती? ‘बॉर्डर 2’नंतर होणार मालामाल?

January 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सनी देओल त्याच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सनी देओलने दमदार कमबॅक केलं आहे. 'गदर 2', 'जाट'नंतर आता 'बॉर्डर 2'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट यांमधून त्याने चांगली कमाई केली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सनी देओलची एकूण संपत्ती सुमारे 130 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईतील विलेपार्ले आणि जुहूसारख्या […]

Filed Under: entertainment

Tariff Decision : एका मोठ्या डील आधी 27 देशांनी मिळून भारताला टॅरिफच्या मुद्यावर दिला जबर हादरा

January 23, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि युरोपियन युनियनमध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ट्रेड डील पुढच्या आठवड्यात होईल अशी चर्चा आहे. रिपोर्टनुसार डीलवर 27 जानेवारीला स्वाक्षरी होणार आहे. पण त्याआधी एक बातमी समोर आलीय. त्यामुळे युरोपियन युनियनसोबतची ही डील अडकणार तर नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे. असं आम्ही का म्हणतोय, त्या बद्दल डीटेलमध्ये समजून घेऊया. युरोपियन युनियनने भारताच्या एक्सपोर्टबद्दल […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 162
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘ही’ कार नव्हे मूव्हिंग थिएटर, ही विशेष प्रणाली काय आहे? जाणून घ्या
  • रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आला
  • नवरा भांडतच नाही, हनिमुनला म्हातारी आली, घटस्फोटाची सर्वात अजब कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
  • Kissing सीनमुळे गाजलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’चित्रपटात करिश्मा कपूरपेक्षा पण सुंदर हिरॉईन दिसली असती, पण…
  • Numerology : 2026 मध्ये जन्मलेली मुलं कोणत्या क्षेत्रात गाजवणार नाव? शास्त्र काय सांगतं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in