जगात एका नवीन NATO चा जन्म होताना दिसतोय. याची चर्चा अनेक वर्षांपासून आहे. एक अशी सैन्य आघाडी जी मुस्लिम देशांच्या तीन मोठ्या सैन्य शक्तींना एका झेंड्याखाली एकत्र आणणार. तुर्कीचं आधुनिक सैन्य, पाकिस्तानचा अणू बॉम्ब आणि सौदी अरेबियाचा प्रचंड पैसा हे तिघे एकत्र येऊ शकतात. असं झाल्यास जगात शक्ती संतुलन बदलू शकतं. जगाचा नकाशा सुद्धा बदलू […]
Archives for January 2026
आत राहिलो तर डसतोय, उडी मारली तर जीव जातोय… धावत्या लोकलमध्ये साप शिरताच मोठा थरार; प्रवाशांची वाचाच बसली
Train Viral Video : अजमेरहून जबलपूरकडे जाणाऱ्या दयोदय एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या एका विचित्र घटनेने प्रवाशांची तारांबळ उडवली. चालत्या ट्रेनमध्ये अचानक साप आहे… साप आहे… अशा किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या आणि काही क्षणांतच संपूर्ण कोचमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जवळपास दोन तास प्रवासी दहशतीच्या सावटाखाली प्रवास करत राहिले. नेमकं काय घडलं? ट्रेनमध्ये हे भीतीचं […]
Border 2 Actress Mona Singh : बापरे, खऱ्या आयुष्यात सनी देओल आणि मोन सिंहच्या वयात इतकं अंतर, बॉर्डर 2 मध्ये बनलीय त्याची पत्नी
मोना सिंह हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. काही बॉलिवूड सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. आता ती बिग बजेट आणि मलिस्टारर फिल्ममधून स्वत:ची ओळख बनवण्यासाठी कॉन्फिडेंट आणि एक्सायटेड आहे. 2019 साली मोना सिंह लग्न करुन संसाराला लागली. त्याआधी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात ती वेडी होती. दोघांचं लग्न सुद्धा होणार होतं. पण नंतर त्यांचं नातं तुटलं. […]
रणजी ट्रॉफीत शुबमन गिलच्या मागे लागलं भूत! सामन्यात एकदा नाही तर दोनदा आली प्रचिती
भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधाराला गेल्या सामन्यांपासून क्रिकेटमध्ये सूर काही सापडत नाही. त्यामुळे फलंदाजीला धार करण्यासाठी देशांतर्गत रणजी ट्रॉफीत घाम गाळत आहे. पण यातही शुबमन गिलच्या हाती काही लागलं नाही. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात तर त्याला खातं खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात फक्त 14 धावांवर खेळ आटोपला. दोन्ही डावात त्याला […]
U19 World Cup: फक्त 58 धावांवर खेळ आटोपला, श्रीलंकेचे 45 चेंडूत 5 विकेट काढले
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेची वाट लागली. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय सर्वच बाजूने योग्य ठरला. कारण श्रीलंकेने फलंदाजी करतानाच नांगी टाकली होती. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.5 षटकात 58 धावांवर बाद झाला. या सामन्यात श्रीलंकेचे 8 […]
Sai Pallavi : मेकअपशिवाय प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी, ती कधीच अंग प्रदर्शन करणारे कपडे का घालत नाही?
साई पल्लवी अन्य अभिनेत्रींपेक्षा बिलकुल वेगळी आहे. ती तिच्या चित्रपटात नो मेकअप लूकमध्ये दिसते. ना तिच्या चित्रपटांमध्ये ती छोटे कपडे परिधान करते. छोटे कपडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान करणं साई टाळते. त्यामागे एक मोठं कारण आहे. साई कॉलेजमध्ये असताना तिच्यासोबत एक घटना घडलेली. तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल साई स्वत: बोलली आहे. साईने कॉलेजमध्ये […]