• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Nitin Nabin : अध्यक्षपद स्वीकारताच नितीन नबीन यांनी महाराष्ट्राच्या नेत्यावर सोपवली सर्वात अवघड राज्य जिंकून दाखवण्याची जबाबदारी

January 23, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी खुर्ची अशावेळी संभाळलीय, जेव्हा पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असम, पुदुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. यापैकी कुठल्याही राज्यात भाजपसाठी निवडणुकीची लढाई अजिबात सोपी नाहीय. नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार संभाळताच या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पाच राज्यांपैकी भाजपसाठी सर्वात […]

Filed Under: india

Swami Vivekananda : सगळं संपलं… असं वाटेल, तेव्हा स्वामी विवेकानंदांचे ‘हे’ विचार वाचाच !

January 23, 2026 by admin Leave a Comment

आज आपल्याकडे 5G आणि AI चे जग आहे, हातात स्मार्टफोन आहेत आणि मनात हजारो प्रश्न आहेत. आपण सगळे पळत आहोत – यशाच्या मागे, पैशाच्या मागे आणि ‘आवडी’च्या मागे… मात्र अशा धावपळीत तुम्ही कधी रात्री थकल्या-थकल्यासारखे बिछान्यावर पडून असा विचार करता का, की तुम्ही योग्य मार्गावर आहे का? माझ्याकडे ते आहे का?” याचविषयी आज चांगल्या विचारांसह […]

Filed Under: lifestyle

GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, या ठिकाणी चक्क नवरदेव जातो नांदायला

January 23, 2026 by admin Leave a Comment

नवरदेव जातो नांदायला : मेघालयमधील खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपल्या पत्नीच्या घरी राहायला येतो. येथे मुलगी नव्हे तर मुलगा नांदायला जातो. मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही, तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख, मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही, तर आईच्या नावावरून पुढे चालते. सर्वात लहान मुलीला वारसा […]

Filed Under: india

IND vs NZ : टीम इंडियाची रायपूरमध्ये फिल्डिंग, न्यूझीलंड विरुद्ध 2 खेळाडू टीममधून आऊट, कुणाचा समावेश?

January 23, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात नागपूरमध्ये भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला होता. मात्र त्यानंतर आता शुक्रवारी 23 जानेवारीला भारताने टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताची नागपूरनंतर रायपूरमध्येही अशीच विजयी […]

Filed Under: cricket

अनैतिक संबंधांतून तरुणाची हत्या, पती-पत्नी अन् 2 प्रियकर, घटना ऐकून पोलिस चक्रावले

January 23, 2026 by admin Leave a Comment

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका 27 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश उर्फ आप्पा दादासो दडस […]

Filed Under: Latest News

‘टायटॅनिक’चा रेकॉर्ड मोडला, 3255 कोटींची कमाई करणाऱ्या ‘या’ चित्रपटाला ऑस्कर अवार्डमध्ये 16 नामांकन

January 23, 2026 by admin Leave a Comment

Academy Awards 2026 : जगभरात दररोज चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र, काही चित्रपट असे असतात की त्यांची कथा प्रेक्षकांना इतकी आवडते की प्रेक्षक बघण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. असाच एक हॉरर चित्रपट ज्याची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने 3255 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने ‘टायटॅनिक’ चित्रपटाला टक्कर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Page 159
  • Page 160
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Rate : बापरे! तब्बल 12000 रुपयांनी वाढलं सोनं, 10 ग्रॅमचा भाव थेट…नवा भाव पाहून धक्काच बसेल!
  • 6,6,6,6,6,6,6..! फक्त 9 चेंडूत इशान किशनचा अर्धशतकी तडका, प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की
  • IND vs AFG : ॲरॉन जॉर्जचं कडक शतक, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा
  • अमेरिकेसोबतच्या डीलनंतर भारताला पहिला मोठा धक्का, रशियातून मोठी बातमी, पुतिन यांच्या एका कॉलमुळे टेन्शन वाढलं
  • T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या मागच्या 9 पर्वात कशी होती टीम इंडियाची कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in