• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

प्रजासत्ताक दिनासाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते? यंदा कोणाला मिळाला मान?

January 23, 2026 by admin Leave a Comment

Republic Day 2026 Chief Guest Selection Process: देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी यंदा चीफ गेस्ट कोण असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. युरोपियन युनियनचे (EU) वरिष्ठ नेते यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यामध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन हे दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून […]

Filed Under: india

Cooking Tips : या भाज्यांमध्ये चुकूनही टोमॅटो टाकू नका, अन्यथा…

January 23, 2026 by admin Leave a Comment

हिरव्या पालेभाज्या : मेथीची भाजी किंवा इतर काही पालेभाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर टाळावा. टोमॅटोमधील आंबटपणामुळे पालेभाज्यांची नैसर्गिक चव आणि त्यांचा विशिष्ट सुगंध कमी होऊ शकतो. दुधी भोपळा आणि कारले: दुधी भोपळ्याची भाजी हलकी आणि गोडसर चवीची असते, टोमॅटोमुळे ती अति आंबट होऊ शकते. तसेच, कारल्याच्या भाजीत टोमॅटो घातल्याने कारल्याचा नैसर्गिक कडूपणा आणि टोमॅटोचा आंबटपणा यांचे मिश्रण […]

Filed Under: lifestyle

Gold-Silver Rate :बँक लॉकरमध्ये तरी सोने सुरक्षित आहे का ? चोरी झाल्यास पूर्ण पैसे मिळतात? RBI चा धक्कादायक नियम

January 23, 2026 by admin Leave a Comment

Gold-Silver Bank Locker Rules: सोन्याचे आणि चांदीचे दर प्रचंड वाढले आहेत. या दरवाढीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने खरंच संपूर्ण सुरक्षित आहे का ? सर्वसाधारण धारणा अशी आहे की बँक लॉकर सर्वात सुरक्षित पर्याय आहे. परंतू सत्य परस्थिती अशी आहे की जर बँक लॉकरमधून सोने आणि चांदीची […]

Filed Under: india

Suryakumar Yadav : सूर्याला अखेर सूर गवसलाच, न्यूझीलंड विरुद्ध 23 चेंडूत वादळी अर्धशतक, रायपूरमध्ये कॅप्टनचा झंझावात

January 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने अखेर चाहत्यांची अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवत आपला तडाखा दाखवला आहे. सूर्याच्या बॅटने चाहते मोठ्या फटक्यांसह चाबूक खेळी पाहण्यासाठी आसुसले होते. मात्र सूर्या सातत्याने मोठी खेळी करम्यात अपयशी ठरत होता. मात्र सूर्याने रायपूरमध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात चाहत्यांना जल्लोष करण्याचं निमित्त दिलं. सूर्याने विजयी धावांचा पाठलाग करताना विस्फोटक […]

Filed Under: cricket

IND vs NZ : सूर्या-इशानचा अर्धशतकी तडाखा, भारताचा सलग दुसरा विजय, न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा

January 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. भारताने नागपूरनंतर रायपूरमध्येही न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे. भारताने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताची या विजयी धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी अपयशी ठरली. संजू सॅमसन […]

Filed Under: Latest News

‘मी सोडणार नाही’, स्मृती मानधनाचा मित्राच्या तक्रारीनंतर पलाश मुच्छल आक्रमक, दिला गंभीर इशारा

January 23, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न भर मांडवात मोडले होते. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावली असल्याने लग्न रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काही दिवसांनी स्मृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडल्याची माहिती दिली. त्यानंतर आता पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने या तरुणाने पलाश मुच्छलच्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माला झालं तरी काय? 18 चेंडू खेळला आणि…
  • रात्री कपडे धुतल्यास आयुष्याला ग्रहण, वास्तूशास्त्रात सांगितला आहे भयंकर परिणाम!
  • Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?
  • WPL 2026 Final, RCB vs DC : दिल्ली-बंगळुरु फायनलसाठी सज्ज, महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
  • WPL 2026 Final : कॅप्टन जेमिमाह इतिहास बदलण्यासाठी सज्ज, दिल्ली चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in