Shankaracharya Clash : प्रयागराजमध्ये सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आले आहे. येथे मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यावरून ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रयागराजमधील माघ मेळा प्रशासन यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नान करण्याच्या ठिकाणी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी थेट आंदोलन […]
Archives for January 2026
Chanakya Niti: श्रीमंत होण्यापूर्वी मिळतात हे मोठे संकेत, तुम्हालाही असंच जाणवतं का?
चाणक्यनीतीनुसार, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात भरभराट येणार असेल. मोठी संपत्ती मिळणार असेल अथवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगलं काही होणार असेल. त्याकडे सुख, समृद्धी येणार असेल. पैसा येणार असेल तर त्याला काही संकेत मिळतात. विश्व त्याला अगोदरच त्यांचे संकेत देतो. आर्थिक समृद्धी येण्यापूर्वी काही थेट संकेत मिळतात. ज्या व्यक्तीच्या आयुष्य समृद्धीकडे वाटचाल करणार असते. त्याच्या मनात सर्वात […]
भारत पुढच्या आठवड्यात करणार सर्वात मोठा धमका, थेट अमेरिकेत जाणवणार हादरे, डोनाल्ड ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्याचा मोठा फटका सध्या देशाला बसत आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता भारतानं आपला मोर्चा हा चीन आणि रशियाकडे वळवला आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढली असून, निर्यातीच्या प्रमाणामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. […]
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची दहावीची परीक्षा कधी? कोणत्या शाळेत घेतोय शिक्षण
Vaibhav Suryavanshi 10th Exam: टीम इंडियाचा उभरता स्टार, धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीचे नाव क्रिकेट जगतात धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव विषयी जाणून घेण्यासाठी क्रिकेट जगत आतुर झालेलं असतं. कमी वयात त्याने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड नावावर कोरले आहे. त्याने त्याची वेगळी छाप सोडली आहे. पण तो आता कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहे हे अनेकांना […]
GK : भारतातील कोणते राज्य मंदिरांची भूमी म्हणून ओळखले जाते?
मंदिरांची अवाढव्य संख्या: भारतात सर्वाधिक मंदिरे असणारे राज्य तमिळनाडू हे आहे. तमिळनाडूमध्ये लहान-मोठी मिळून सुमारे 38000 पेक्षा जास्त मंदिरे आहेत. या राज्याला 'मंदिरांची भूमी' म्हटले जाते. द्रविडी स्थापत्यशैली: येथील मंदिरे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण 'द्रविडी' शैलीसाठी जगप्रसिद्ध आहेत. उंच गोपुरे, विस्तीर्ण प्रांगण आणि दगडी कोरीव काम ही या मंदिरांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. प्रसिद्ध शहरे: मदुराई (मीनाक्षी मंदिर), […]
पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भारतात होते बकऱ्यांची कत्तल? ‘बॉर्डर 2’मधील सनी देओलच्या डायलॉगमुळे वाद, सत्य काय?
सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला दमदार प्रतिसाद मिळाला असून ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेलरमधील सनी देओलचा एक डायलॉग तुफान चर्चेत आहे. “जितने तुम्हारे पाकिस्तान में लोक नहीं, उतने हमारे हिंदुस्तान में ईद पर बकरे कटते है,” असा हा डायलॉग आहे. परंतु या डायलॉगवरून […]