राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तींचे विसर्जन आज करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार काही काळ खचलेले दिसत होते, मात्र आता ते बारामतीत सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी बारामतीतील प्रदूषित नीरा नदीची पाहणी केली. नीरा नदीच्या पाण्याची स्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांकडून […]
Archives for January 2026
लक्झरी कारमध्ये AI चा कसा वापर होतो? जाणून घ्या
आजकालच्या लक्झरी कार केवळ महाग नाहीत, तर अनेक शक्तिशाली फीचर्सनी सुसज्ज झाल्या आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). विशेष म्हणजे बहुतेक कार कंपन्या याबद्दल बढाई मारत नाहीत. तिला AI कार म्हणण्याऐवजी ते शांतपणे कारच्या प्रत्येक भागात समाविष्ट करतात, जेणेकरून ड्रायव्हिंग अधिक आरामदायक, सुरक्षित आणि स्मार्ट वाटेल. पूर्व इशारा सेवा लक्झरी कारमधील सेन्सर […]
Post Office RD Return : दरमहा 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल? जाणून घ्या
तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला अशा पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा थोड्या बचतीसह तुमचे पैसे गुंतवू शकता आणि खूप चांगला परतावा मिळवू शकता. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजनेबद्दल. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. पोस्ट ऑफिस म्हणजेच इंडिया पोस्टद्वारे अनेक […]
मोठी बातमी! सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची […]
Maharashtra New Deputy Chief Minister: घरातूनच राजकारणाचे धडे… सुनेत्रा पवार यांचं आहे धाराशिवशी घट्ट नातं
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली. आता उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे धाराशिव कनेक्शन समोर आले आहे. त्यांचे धाराशिवशी एकदम जवळचे नाते असल्याचे […]
सावधान, रविवारी घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा,मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मुंबईकरांना रविवारी घरातून बाहेर पडताना मेगाब्लॉकचे टाईम टेबल पाहूनच निघावे लागणार आहे. कारण या रविवारी १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत असण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप […]