• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

नॅशनल क्रश गिरीजा ओक 10 वर्षांपूर्वी कशी दिसायची? व्हायरल 2016 ट्रेंडमधील फोटो एकदा पहाच!

January 24, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंड सुरूच असतात. सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होणारा ट्रेंड म्हणजे 2016 मधील फोटो पोस्ट करण्याचा. दहा वर्षांपूर्वी आपण कसे होतो, हे दाखवणारा हा ट्रेंड आहे. या ट्रेंडअंतर्गत अनेक सेलिब्रिटींनी आपले जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'व्हायरल 2016 ट्रेंड'मध्ये सहभागी होण्याचा मोह 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकलाही अनावर झाला. […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट, पुतिन यांचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं

January 24, 2026 by admin Leave a Comment

रशियाने भारताला सुपरजेट -100 आणि Il-114-300 या दोन प्रवासी विमानाची ऑफर दिली आहे. हे दोन्ही विमानं रशियानं स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहेत. एवढंच नाही तर या विमानावर रशियानं तिरंगी ध्वजाची प्रतिकृती देखील तयार केली आहे. ही विमानं भारताच्या विमान उद्योगाला चालना देऊ शकतात, असं देखील रशियानं म्हटलं आहे. दरम्यान भारत अजूनही विमानाच्या बाबतीमध्ये […]

Filed Under: india

लग्नाची पत्रिका बनवताना ‘या’ वास्तूच्या नियमांचे पालन करा, वैवाहिक जीवन राहिल सुखकर….

January 24, 2026 by admin Leave a Comment

सनातन धर्म ग्रंथांमध्ये 16 संस्कारांचा उल्लेख आहे. यामध्ये लग्नाचा समावेश आहे. लग्न हा आयुष्यातील सर्वात खास आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हेच कारण आहे की लग्नाचे निमंत्रण पत्र देखील खूप खास मानले जाते. हे केवळ निमंत्रण पत्र नाही, तर व्यक्तीच्या नवीन आयुष्याच्या प्रारंभाचा पहिला औपचारिक संदेश आहे. भारतीय विवाहसंस्थेत लग्नाआधी पत्रिका (कुंडली) पाहण्याची परंपरा अत्यंत […]

Filed Under: lifestyle

Mumbai High Court | हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला

January 24, 2026 by admin Leave a Comment

हवाप्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्तांचा पगार थांबवण्यासह कोर्टाने त्यांना कामात निष्काळजीपणा का केला जात आहे, याबाबत चौकशी करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, हे लक्षात घेऊन कोर्टाने आयुक्तांकडे तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने […]

Filed Under: india

IND vs NZ : न्यूझीलंडची पहिली विकेट आणि संजू सॅमसनची कमाल, झेल पाहिलात का? Video

January 24, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि न्यूझीलंडची चाचणी परीक्षा सुरू झाली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. दुसर्‍या डावातील दव फॅक्टर पाहता मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. भारताने केलंही तसंच.. भारताचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने 35 चेंडूत 84 […]

Filed Under: cricket

20 वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत का केला रोमान्स? ‘धुरंधर’ फेम अभिनेत्रीचं सहज उत्तर

January 24, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला टीझर जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हा त्यातील रणवीर सिंह आणि सारा अर्जुन या जोडीच्या वयातील अंतराबद्दल सर्वाधिक चर्चा झाली. सारा ही रणवीरपेक्षा वयाने 20 वर्षांनी लहान आहे. आता चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर साराने यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पार्टनरसोबत सारखं सारखं भांडण होतयं? दूरावा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स….
  • काय बोलता! सोने-चांदीच्या ETF किमतीतही 9 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या
  • Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active
  • Gen Z : थेट अन् बेधडक, जेन झी तरुणांची नेमकी विशेषता काय? का इतरांपासून वेगळे?
  • Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in