• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात, पाच विक्रम केले नावावर

January 24, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं. त्याने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये चौकार-षटकारांचा वर्षाव केला. त्याने फक्त 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 16 धावांनी हुकलं. पण पाच विक्रम आपल्या नावावर केले. (PHOTO CREDIT- PTI) अभिषेक शर्माने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. न्यूझीलंडविरुद्ध अभिषेक शर्माचं वेगवान अर्धशतक ठरलं. यापूर्वी कोणत्याही […]

Filed Under: cricket

या अभिनेत्रीने ‘वन नाईट स्टँड’पासून सुरु केलं आयुष्य, पण प्रपोज करताना नवऱ्याने घेतलं एक्स गर्लफ्रेंडचं नाव

January 24, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी वन-नाईट स्टँड केलं आहे. यामध्ये काहींनी तर अनेक वर्षे वन-नाईट स्टँड करून नंतर लग्न देखील केलं आहे. यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंग आणि अभिनेते परमीत सेठी हे गेली जवळपास 38 वर्षे एकत्र आहेत. नुकत्याच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये या जोडप्याने आपल्या […]

Filed Under: entertainment

भाजपाने सर्वोच्च नेता बदलला, राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी, थेट आदेश….

January 24, 2026 by admin Leave a Comment

राजधानी नवी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि पाच वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नितीन नबीन यांच्यासाठी 37 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. उद्या, मंगळवारी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. नितीन नबीन हे जेपी नड्डा […]

Filed Under: india

मंगळ ग्रहाच्या बदललेल्या चालीमुळे तुम्हाला मिळेल वरदान की वाढतील अडचणी, यामध्ये तुमची राशी तर नाही ना?

January 24, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात मंगळ हे धैर्य, ऊर्जा आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते, तर मकर (शनीचे चिन्ह) शिस्त आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. 16 जानेवारी 2026 रोजी जेव्हा मंगळ मकर राशीत प्रवेश करेल, तेव्हा तो ‘नियंत्रित ऊर्जा’ आणि ‘स्मार्ट अॅक्शन’ ची एक अनोखी फेरी घेऊन येईल. ही अशी वेळ आहे जेव्हा केवळ उत्साहच नव्हे तर नियोजनबद्ध पद्धतीने केलेली […]

Filed Under: lifestyle

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा

January 24, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ […]

Filed Under: india

IND vs NZ : अभिषेकनंतर रिंकूचा तडाखा, 14 षटकार-238 धावा, टीम इंडियाचा धमाका, स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक

January 24, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्यात धमाका केला आहे. न्यूझीलंडने भारताला नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचा पूर्णपणे फायदा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याचा निर्णय चुकीचा ठरवत पाहुण्या संघासमोर मोठं लक्ष्य ठेवलं. भारताने या सामन्यात आपलाच रेकॉर्ड ब्रेक […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पार्टनरसोबत सारखं सारखं भांडण होतयं? दूरावा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स….
  • काय बोलता! सोने-चांदीच्या ETF किमतीतही 9 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या
  • Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active
  • Gen Z : थेट अन् बेधडक, जेन झी तरुणांची नेमकी विशेषता काय? का इतरांपासून वेगळे?
  • Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in