ज्योतिषाप्रमाणेच अंकशास्त्रही खूप विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात जन्माच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून कुंडली तयार केली जाते, ज्याद्वारे व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव सांगितले जाते. त्याचबरोबर अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे काढलेल्या मूलांकाच्या माध्यमातून हेच काम केले जाते. अंकशास्त्रात जन्मतारीख खूप खास मानली जाते. त्यापासून जो मूलांक मिळतो त्याला ग्रहस्वामी असतो. प्रत्येक मूलाचे स्वतःचे एक […]
Archives for January 2026
BMC Mayor: मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर? दावेदारांचा मात्र हिरमोड,हे मोठं कारण आलं समोर
1589507,1589443,1589371,1589345 BMC Mayor Selection Delay :मुंबई महापालिका महापौर पदाची निवड लांबणीवर पडली आहे. महापौर पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. नुकतीच याविषयीची सोडत निघाली. त्यानंतर महापौर पदी कुणाची वर्णी लागेल ही चर्चा रंगली असतानाच आता दावेदारांचा हिरमोड करणारी बातमी येऊन धडकली आहे. BMC Mayor Selection Delay : मुंबई महापौर पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून […]
IND vs NZ: सूर्यकुमार यादवची ऐतिहासिक कामगिरी, बाबर आझमचा विक्रम मोडत ठोकलं खास शतक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. या सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक सुरुवात केली. तर सूर्यकुमार यादवने या सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी केली. (Photo- BCCI Twitter) सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल होताच शतक ठोकलं. हे शतक धावांचं नाही तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट, अदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा !
राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. त्यांच्या खात्यात ही रक्कम दर महिन्यालाजमा होते. ही योजना सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. कधी पैसे, कधी ईकेवायसी तर कधी अजून काही… […]
एकेकाळी पायात चप्पल नसणारा व्यक्ती आज दिवसाला कमावतो 5 लाख, मुंबईत 5 घरांचा मालक
Source link
12 वर्षांनंतर हंस महापुरुष योग होणार तयार, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार यश
ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2026 मध्ये तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रह आपली रास बदलणार आहे . या संक्रमणामुळे अत्यंत शुभ मानला जाणारा ‘हंस महापुरुष योग’ तयार होईल. 2 जून 2026 च्या रात्री गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. यामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा काळ येणार आहे. हा राजयोग तीन राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. तर […]