• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Border 2 Box Office Collection Day 1 : सनी देओलच्या बॉर्डर 2 ची धुरंधरवर यशस्वी मात, पहिल्याच दिवशी दणदणीत कमाई

January 24, 2026 by admin Leave a Comment

बहुप्रतिक्षित बॉर्डर सिनेमा थिएटरमध्ये काल रिलीज झाला. मागच्या अनेक महिन्यांपासून बॉर्डर 2 ची चर्चा होती. सनी देओल, वरुण धवन, दिलीजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचे या चित्रपटात मुख्य रोल आहेत. मागच्या दीड महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर धुरंधरचंच वर्चस्व आहे. पण आता बॉर्डर 2 रिलीज झाल्यानंतर रणवीर सिंहच्या धुरंधरच्या कमाईत सातव्या आठवड्या घसरण झालीय. ओरिजनल बॉर्डर सिनेमा […]

Filed Under: entertainment

Sabarimala Temple: शबरीमला पुन्हा चर्चेत, कोण आहेत अय्यप्पाचे द्वारपाल आणि मंदिरात सोनं किती?

January 24, 2026 by admin Leave a Comment

Sabarimala Temple Gold Case: हिंदू धर्मात पूजापाठ उपवास या सर्व गोष्टींना फार महत्त्व आहे. भारतात असे अनेक धार्मिक ठिकाणं आहेत, जेथे भक्त एकदा तरी दर्शनासाठी जात असतात. असंच एक मंदिर केरळ याठिकाणी देखील आहे. केरळच्या घनदाट जंगले आणि टेकड्यांच्या मध्ये वसलेलं शबरीमला मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं कारण मंदिराभोवती असलेलं गूढ आणि श्रद्धा… […]

Filed Under: lifestyle

तर मग चीन तुम्हाला खाऊन टाकेल… अत्यंत मोठा इशारा, जग हादरलं, शेजारी देश…

January 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आता कॅनडा आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी टॅरिफ आणि महाशक्तींविरोधात थेट भाषण केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा नुसता थयथयाट बघायला मिळत आहे. अमेरिकेच्या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा हवाला देत. ट्रम्प यांनी ही प्रणाली ग्रीनलँडमध्ये तैनात करण्याचा प्लॅन तयार केला. मात्र, यादरम्यानच त्यांनी असाही दावा केला की, कॅनडाचेही या माध्यमातून संरक्षण केले […]

Filed Under: india

IND vs NZ : फक्त 32 चेंडूत 76 धावा कुटल्या, सगळी बाजी पलटली तरी सूर्यकुमार यादवला इशान किशनचा राग का आला?

January 24, 2026 by admin Leave a Comment

भारतीय टीमने न्यूीलंडविरुद्ध सलग दुसरा टी 20 सामना जिंकून सीरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. रायपूरमध्ये दुसरा सामना झाला. टीम इंडियाने 209 धावांचं लक्ष्य अवघ्या 92 चेंडूत पार केलं. या विजयात भारतीय टीमकडून कॅप्टन सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 37 चेंडूत 82 धावा फटकावल्या. पण विजयाचा खरा पाया रचला तो ईशान किशनने. त्याने कठीण […]

Filed Under: cricket

Maharashtra Election News LIVE : सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र

January 24, 2026 by admin Leave a Comment

सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी.  बीड मोक्क्यातील फरार आरोपी सनी उर्फ शनेश्वर आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोलापूर महापालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक होणार आहे. मुंबई महापौर पदाची निवड […]

Filed Under: Latest News

युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठं वादळ, म्हणाला, प्रत्येकजण हा तुमच्या..

January 24, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. युजवेंद्र क्रिकेटच्या मैदानात कायमच धमाका करताना दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र हा त्याच्या क्रिकेटपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2025 मध्ये युजवेंद्र चहल याने धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. लग्नाला 4 वर्ष होताच ते विभक्त झाले. कोरोनाच्या काळात धनश्रीकडे डान्सचा क्लास युजवेंद्रने लावला आणि […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फाल्गुन महिन्यामध्ये चंद्र ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या काय बदल होणार एका क्लिकवर…
  • Mumbai- Pune Traffic Update : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरु
  • T20 World Cup 2026 : वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी
  • Epstein Files : एपस्टिन फाईलने जग हादरलं, या देशात भूकंप, पंतप्रधानाचा जाणार पहिला बळी
  • 10 वर्षांचा मुलगा बलात्कार करतोय..; दिल्ली प्रकरणामुळे हादरली तापसी पन्नू, मांडला विचार करायला लावणारा प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in