महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी युत्या, आघाड्या दिसल्या. काही ठिकाणी भाजप-शिंदे एकत्र लढले, 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र आले. काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडले आणि महायुतीत सामील झाले. मात्र नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी पुणे, पिंपरीसह अनेक ठिकाणी निवडणूक लढवली. याच पार्श्वभूमीवर […]
Archives for January 2026
India-EU Deal : भारताकडे प्लान B तयार, व्यापारात वाट अडवणाऱ्या अमेरिका-चीनला एकाचवेळी मोठा दणका देण्याची तयारी
अमेरिकेसोबतची ट्रेड डील फायनल होत असताना भारत सतत प्लान B वर सुद्धा काम करतोय. याचाच एक भाग म्हणजे पुढच्या आठवड्यात भारत आणि युरोपियन संघात (EU) पुढच्या आठवड्यात मोठी डील होऊ शकते. भारत आणि EU मध्ये दीर्घकाळापासून मुक्त व्यापार करारावर सुरु असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. 27 जानेवारी 2026 रोजी इंडिया EU शिखर सम्मेलनादरम्यान FTA […]
Palash Mucchal : पलाशच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं संकट, वकिलाच्या दाव्याने खळबळ, त्या गोष्टीवर…
गायक आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल (Palash Mucchal) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिनेता-निर्माता विद्यान माने याने पलाशवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पलाशने भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) फसवणूक केली असा त्याचा दावा आहे. तसेच त्याने पलाशवर एका प्रदर्शित न झालेल्या चित्रपटातील गुंतवणुकीशी संबंधित 40 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोपही […]
या 5 राशींवर होणार महादेवाची कृपा…. तुमची रास तर या लिस्टमध्ये नाही ना?
ज्योतिषशास्त्रात 12 राशींचे वर्णन आहे. यात असेही म्हटले आहे की प्रत्येक राशी कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या मालकीची असते. या कारणास्तव, राशींवरही देवी-देवतांची विशेष कृपा आहे. शास्त्रात सांगितले आहे की, ज्याला देवाचे देव महादेव यांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतो, त्याच्या आयुष्यात कोणतेही दु:ख किंवा संकट येत नाही. महादेव आपल्या भक्तांना सुख, समृद्धी आणि आनंदाचा आशीर्वाद […]
जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांच्या प्रकरणात मोठी अपडेट, या गोष्टींमुळे वरिष्ठांनी…
अशोक काळकुटे बीड : बीड येथील वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर यांनी 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली. मात्र, सुरूवातीपासूनच ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबियांकडून केला गेला. हेच नाही तर यादरम्यान अनेक संशयास्पद गोष्टी घडल्या, ज्याचे उत्तर असूनही मिळू शकले नाही. पतीच्या आत्महत्येला सात दिवस होऊनही गुन्हा दाखल झाला नसल्याने […]
Sanjay Raut: “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” एकनाथ शिंदे यांचा सरन्यायाधीशांसोबतचा फोटो रीट्वीट, संजय राऊतांचा संताप
Sanjay Raut on CJI Surya Kant and Eknath Shinde: सर्वोच्च न्यायलायाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केलं. या स्वागताचे फोटो ही त्यांनी सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले. शिवसेना फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. तर या आठवड्यात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी […]