वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात जी नेहमी आपल्याला शुभ परिणाम देतात, अशी झाडं किंवा रोपं आपण जेव्हा आपल्या घरात लावतो, किंवा ऑफिसमध्ये डेस्कवर ठेवतो, तेव्हा त्याच्यापासून सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या सकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोष दूर होतो, तुमच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतात, तुम्हाला अपेक्षित यश मिळतं. तसेच ही झाडं अध्यात्माच्या दृष्टीने देखील शुभ मानली […]
Archives for January 2026
Solapur ZP Election: राज्यात एकमेकांविरोधात कुरघोडी, भाजपला शह देण्यासाठी सोलापूरात दोन्ही शिवसेनेची दिलजमाई!
Shivsena Alliance against BJP: स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय द्वेषाला आणि धोरणांना वेशीवर टांगले आहे. कोणत्या पक्षाचं सूत कोणत्या पक्षासोबत जुळलं हेच कळत नाही. कुठं एमआयएम-भाजपचे सूर जुळालेत. तर कुठं भाजप-काँग्रेस आघाडीची दवंडी देण्यात आली. आता दोन्ही शिवसेनेची दिलजमाई झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. […]
Palash Muchhal: 40 लाखांच्या फसवणुकीबाबत पलाश मुच्छलचा खुलासा, बहीण पलक हिने शेअर केला तो Video, नवीन अपडेट काय?
Palash Muchhal-Palak Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल अडचणीत आला आहे. क्रिकेटर स्मृती मानधना हिच्या वडिलांनी पलाश याच्याशी ओळख करुन दिल्याचा दावा सांगलीतील विज्ञान माने यांनी केला आहे. माने यांनी पलाश याने 40 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता पलाशने कायदेशीर उत्तर देण्याचे ठरवलं आहे. त्याने हे आरोप फेटाळले आहेत. या वादा दरम्यान पलाशची बहीण […]
Vastu Shastra : घराच्या या दिशेला लावा रजनीगंधाचे रोप; मिळेल पैसाच पैसा, नोकरी अन् व्यवसायातही यश
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? तुमच्या घरात असणाऱ्या वस्तूंची योग्य दिशा कोणती? याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलच आहे. मात्र अनेकदा तुमच्या घरात अचानक काही समस्या निर्माण होतात, जसं की काही कारण नसताना घरात गृहकलह वाढतो, पती, पत्नीचं पटत नाही. कितीही पैसे कमावले तरी ते हातात टिकत नाही. अनेकदा […]
बॉलिवूडवर मोठं संकट, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल, मुलगाही अडकला; काय आहे प्रकरण ?
प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. विक्रम बट्ट आणि त्यांच्या मुलांवर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम भट्ट यांनी काही व्यावसायिकांकडून पैसे घेतले होते. सिनेमात आणि इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे आमिष दाखव त्यांनी हे पैसे […]
घरातील ‘या’ गोष्टी अजिबात रिकाम्या ठेवू नये, घरात येईल दारिद्रता….
वास्तु शास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे. यामध्ये घराशी संबंधित अनेक नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे देखील सांगते की घराच्या उर्जेचा जीवनावर थेट परिणाम होतो. वास्तुच्या मते, कधीकधी छोट्या सवयी देखील मोठ्या वास्तुदोषांचे कारण बनतात. विशेषत: घरातील काही वस्तू रिकाम्या केल्याने नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण मिळते. यामुळे पैशाची समस्या, आरोग्याच्या समस्या आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण […]