अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारतीयांविरोधात कडक भूमिका घेत आहेत. शिवाय H-1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल करण्यात आली. H-1B व्हिसावर अमेरिकेत जाऊन नोकरी करणे आता अवघड होत आहे. तब्बल 88 लाख रूपये शुल्क व्हिसावर आकारण्यात आले. फक्त शुल्कच नाही तर नियमात मोठे बदल केले आहेत. नवीन व्हिसा नियमामुळे मुलाखतीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. […]
Archives for January 2026
याला म्हणतात नशीब, बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, OTT वरून काढून टाकल्यानंतर Youtube वर हा चित्रपट ट्रेंडमध्ये, पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अनेक हॉरर चित्रपटांना नवसंजीवनी मिळाली आहे. फोक हॉरर, स्लो-बर्न हॉरर, डेमॉनोलॉजी आणि फाउंड-फुटेजसारखे प्रयोगशील चित्रपट आता सहज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. आज आम्ही अशाच एका चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जो प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, मात्र आज यूट्यूबवर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहत आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परी’ हा एक […]
घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नासाठी भारतीय सर्वप्रथम काय पाहतात? समोर आले सत्य!
आजच्या भारतात घटस्फोट आता फक्त एका नातेसंबंधाच्या दु:खद अंताप्रमाणे पाहिला जात नाही. तर तो एक नवीन आणि उत्तम आयुष्याची सुरुवात म्हणून पाहिला जात आहे. भारतीय समाजातील मोठ्या भागाने आता ही जुनी विचारसरणी मागे सोडून दिली आहे की तलाक म्हणजे आयुष्याला पूर्णविराम. पण घटस्फोटानंतर पुन्हा डेटिंग आणि प्रेमाच्या जगात पाऊल टाकताना हे भारतीय. यापेक्षा जास्त स्पष्टता […]
भारताचा मोठा विजय, भारतीयांना जे हवे ते अखेर मिळालेच… अमेरिकेतून आनंदाची बातमी, थेट..
भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. फक्त टॅरिफच नाही तर अनेक निर्बंधही लादली. कोणत्याही पद्धतीने भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, याकरिता अमेरिकेचा दबाव भारतावर राहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक धमक्यांनंंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही यामुळे भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला. त्यानंतर भारताने जवळपास रशियाकडून तेल खरेदी कमी […]
Hardik Pandya : भर मैदानात चढला हार्दिक पंड्याचा पारा, सीनिअर खेळाडूशी वाद?, Video व्हायरल
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्युझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने अगदी सहज विजय मिळवला. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र याच टी-20 सामन्यापूर्वी घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ माजली. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. […]
IND vs NZ : 15 महिन्यानंतर पहिली फिफ्टी मारताच सूर्यकुमार यादव गंभीर नाही, तर टीममधील या व्यक्तीच्या पाया पडला
अनेक दिवस, आठवडे, महिने, वर्षभरापासून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, प्रतिक्षा होती ते अखेर काल घडलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव योग्यवेळी फॉर्ममध्ये परतलाय. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव स्फोटक इनिंग खेळला. त्याने झटपट 82 धावा फटकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मागच्या 15 महिन्यातील सूर्यकुमार यादवचं हे पहिलं अर्धशतक आहे. […]