Baba Ramdev Tips : टाईप-1 प्रकारचा मधुमेह होण्याचे प्रमाण आजकाल चांगलेच वाढले आहे. हा एक ऑटोइम्यून आजार आहे. हा आजार जडला की शरीरात इन्सुलीन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे शरीरातील साखर वाडथे. लहान मुले, किशोरवयीन मुले आणि तरुणांनाही टाईप-1 मधुमेह होत आहे. हा आजार होण्याआधी तुमचे शरीर काही संकेत देते. परंतु या लक्षणांकडे सर्रास […]
Archives for January 2026
एमएस धोनी सज्ज! आयपीएल 2026 स्पर्धेसाठी खास तयारी, सोबत दिसला टीम इंडियाचा साथीदार
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर लगेचच आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. मिनी लिलावानंतर सर्वच संघांनी आपल्या संघांची पुनर्बांधणी केली आहे. असं असताना सर्वांचं लक्ष हे चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीकडे लागून आहे. कारण महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा या फ्रेंचायझीकडून मैदानात उतरणार आहे. कदाचित […]
Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्याची कमाल, रायपूरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपली
टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सूर्याचं सातत्याने अपयशी होणं हे चिंताजनक होतं. मात्र सूर्याने एका खेळीसह या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लावला. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध 23 जानेवारीला दुसऱ्या […]
Surya Gochar 2026: कुंभ राशीत सूर्याचा गोचर भाग्य बदलेल, या राशींचे सुरू होतील चांगले दिवस
ग्रहांचे राजा सूर्य सध्या मकर राशीत विराजमान आहेत. सूर्य ग्रह मकर राशीतून बाहेर पडून आता कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. कुंभ राशीत सूर्याच्या प्रवेशामुळे अनेक राशींच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडेल. सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी 2026, शुक्रवार रोजी सकाळी 4 वाजून 14 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करतील. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे 3 राशींना लाभ मिळेल. या राशींच्या […]
भारताचा हा फ्लॉप चित्रपट पाकिस्तानमध्ये घालतोय धुमाकूळ, OTT वर ट्रेंडिंगमध्ये, सर्वांकडून होतय कौतुक
Bollywood Movies : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ-मोठे बजेट असणारे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र, अशातच या महिन्याच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘हक’ हा चित्रपट एक महत्त्वाचा आणि धाडसी चित्रपट ठरत आहे. 1985 मधील ऐतिहासिक शाह बानो प्रकरणापासून प्रेरणा घेतलेला हा कोर्टरूम ड्रामा केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. यामी […]
Vastu Shastra : अशा घरावर सदैव राहतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद, कधीच नसते पैशांची कमी
तुमचं घर कसं असावं? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेपासून ते तुमच्या घरातील पाण्याची टाकी कोणत्या दिशेला असावी? इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष […]