• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

जग हादरलं! इराणमधील सॅटलाईट फोटोंनी फोडला घाम, प्रचंड तणाव, थेट अणुस्थळांवर…

January 31, 2026 by admin Leave a Comment

इराणमधील सॅटलाईट फोटो पुढे आली आहेत, ज्याने संपूर्ण जगाची झोप उडाली. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मात्र, इराणनेही स्पष्ट शब्दात सांगितले की, आमच्यावर हल्ला करणाऱ्याचे आम्ही हात तोडू शिवाय संपूर्ण जगालाही याची किंमत मोजावी लागेल. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये परिस्थिती अशी होती की, कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. मात्र, इराणची आक्रमकता […]

Filed Under: india

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, मग राज्यसभेवर कुणाची वर्णी? राष्ट्रवादीत मोठी खलबतं, या नावावर शिक्कामोर्तब?

January 31, 2026 by admin Leave a Comment

Parth Pawar on Rajya Sabha: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादांचे भीषण विमान अपघातात बुधवारी निधन झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. तशीच पोकळी सत्तेतही जाणवू लागली. पण जबाबदार्‍या टाळता येत नाहीत. सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर त्यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे […]

Filed Under: Latest News

Mamta Kulkarni: आमिर खान माझ्या बेडरुममध्ये येऊन… AR रहमानच्या वादात ममता कुलकर्णीने सांगितलं इंडस्ट्रीतलं मोठं सत्य

January 31, 2026 by admin Leave a Comment

Mamta Kulkarni: अभिनेता आमिर खान याच्याबद्दल वक्तव्य करणारी पूर्व अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, ममता कुलकर्णी आहे. सांगायचं झालं तर, ऑस्कर विजेते आणि लोकप्रिय संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या सांप्रदायिक वक्तव्यानंतर फक्त सिनेविश्वातच नाही तर, राजकारणात देखील खळबळ माजली. अनेकांनी रेहमान यांच्या वक्तव्याचा विरोध केला, तर अनेकांनी समर्थन केलं. याच वादादरम्यान ममता कुलकर्णी हिने 1990 […]

Filed Under: entertainment

Maharashtra DCM Sunetra Pawar Swearing-in LIVE : सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, आज संध्याकाळी शपथविधी

January 31, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघतात अकस्मात निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. आज अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळ बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे.. त्यानंतर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार […]

Filed Under: india

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार, जय पवार मुंबईत दाखल, राजकीय हालचालींना वेग

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी त्यांचे विमान अपघातात निधन झालं. गुरूवारी (29 जानेवारी) बारामती येथे त्यांच्यावर शासकीय इतामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. काल मध्यरात्री सुनेत्रा पवार […]

Filed Under: Latest News

Chhagan Bhujbal On Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याला नवा उपमुख्यमंत्री कोण मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला असून, उद्या मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उद्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वेगवेगळ्या मद्यांसोबत आईस्क्रीमचे हे 5 प्रकार ट्राय करतात लोक, काय आहे हा विचित्र ट्रेंड ?
  • IND vs PAK : टीम इंडिया सलग सहाव्यांदा सेमी फायनलमध्ये, पाकिस्तानचा 58 धावांनी धुव्वा
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेचा मालिका विजय, पण वेस्ट इंडिजचं कमबॅक
  • पाकिस्तानात नरसंहार! सैन्य आणि बंडखोरांमधील चकमकीत 200 जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • गोविंदाशी अफेअरच्या चर्चांवर अखेर 56 वर्षीय अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in