• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Patanjali : नसांच्या वेदनेपासून आराम मिळणार, पंतजलीचे ‘पीडानिल गोल्ड’ ठरणार रामबाण उपाय

January 24, 2026 by admin Leave a Comment

सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना गंभीर आजारांनी ग्रासले आहे, नसांमधील वेदनांमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. पारंपारिक औषधांनी या आजारांवर मात करणे थोडे कठीण आहे, मात्र आयुर्वेदात याबाबतचे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशातच आता पतंजलीने आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करून पीडानिल गोल्ड नावाचे औषध तयार केले आहे. या औषधामुळे दीर्घकाळापासून असलेल्या नसांच्या वेदना कमी होतात. पीडानिल गोल्डबाबतचा […]

Filed Under: lifestyle

स्वयंपाकघरातील डबे झालेत पिवळसर आणि चिकट? करा हे 3 सोपे उपाय होतील चमकदार

January 24, 2026 by admin Leave a Comment

आपण जेवणामध्ये विविध प्रकारचे पदार्थ खातो आणि ते विविध मसाल्यांपासून बनवलेले असतात. त्यामुळे हे पदार्थ ठेवल्यानंतर डबे पिवळे किंवा लाल दिसतात. कधी कधी पदार्थांमध्ये वापरण्यात आलेल्या तेलामुळे ते चिकट होतात. हे खराब झालेले किंवा पिवळसर डबे साफ करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आपण अशा 3 सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत, ज्याच्या मदतीने पिवळसर झालेले […]

Filed Under: india

कोण आहेत अदर पुनावाला ? विराट कोहलीची आरसीबी आयपीएल टीम विकत घेणार? नेटवर्थ किती ?

January 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल आणि कॉर्पोरेट जगतात यावेळी एक मोठी डील चर्चेत आहे. देशाचे सर्वात मोठे व्हॅक्सीन निर्माता सीरम इन्सिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला खरेदी करणार आहेत. त्यामुळे क्रिकेट जगतासह उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. विराट कोहलीच्या या फ्रेचायझी संदर्भात चर्चा सुरु असताना आता उद्योजक अदर पुनावाला नेमके किती श्रीमंत आहेत यावरही […]

Filed Under: cricket

ग्लोबल ब्रँडच्या स्पर्धेत पतंजलीचे बिझनस मॉडेल कसे बनले सुपरहिट ?

January 24, 2026 by admin Leave a Comment

देशात कोणत्याही मोठ्या ब्रँड वा कंपनीचा विषय निघतो तर नेहमीच विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नाव तोंडावर येते. गेल्या काही वर्षात मात्र एका देशी ब्रँडचे नाव गाजत आहे. या देशी कंपनी परदेशी कंपन्यांना आव्हान दिले आहे. भारतीय बाजारातील स्थिती बदलली आहे. ते नाव आहे पतंजली असे आहे. याच मालिकेत नवा अध्याय जोडला गेला आहे. देशाचे गृहमंत्री अमित […]

Filed Under: Latest News

राज घराण्यातील अभिनेत्री, पहिल्याच चित्रपटाने बनवलं सुपरस्टार, एका अश्लील व्हिडीओने करिअर केलं उद्धवस्त

January 24, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या राजघराण्यात जन्माला आल्या असल्या तरी पारंपरिक नियम, बंधने आणि मर्यादा बाजूला सारत ग्लॅमर वर्ल्डमध्ये दाखल झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिया सेन. विशेष बाब म्हणजे रिया केवळ राजघराण्याशी जोडलेली नाही तर अभिनयाची समृद्ध परंपराही तिला वारशाने लाभली आहे. तिची आई आणि आजी या दोघीही त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. […]

Filed Under: entertainment

या महिलेवर आपला जीव ओवाळून टाकतात पुतिन, रशियाच्या राष्ट्रपतींवर जबरदस्त कंट्रोल, रशिया, युक्रेन युद्धही थांबवू शकते

January 24, 2026 by admin Leave a Comment

सध्या जगभरात फक्त दोनच व्यक्तींची जोरदार चर्चा सुरू आहे, एक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरे व्यक्ती रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन. रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे आपल्या रोख-ठोक भूमिकांसाठी जगभरात ओळखले जातात. अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्र देखील रशियाला घाबरून असतात, पुतिन हे अतिशय शिस्तप्रिय तसेच आक्रमक स्वभावाचे आहेत. मात्र त्यांची एक सॉफ्ट साइड देखील आहे, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 127
  • Page 128
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : या लोकांशी मैत्री करणं पडू शकतं महागात, कराल पश्चाताप
  • Mumbai – Pune Highway : 24 तासांपासून महाराष्ट्राच्या ‘विकासा’चा मार्ग बंद; मुंबई-पुणे महामार्गावर महाजाम
  • Suhas Babar Controversy : शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
  • ‘शाळा’ चित्रपटातला मुकुंद आठवतोय का? या प्रसिद्ध मालिकेतल्या अभिनेत्रीशी बांधतोय लग्नगाठ
  • फाल्गुन महिन्यामध्ये चंद्र ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या काय बदल होणार एका क्लिकवर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in