वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही घरात लावणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, अशी झाडं जर तुम्ही घरात लावली तर त्याचा अत्यंत शुभ परिणाम हा तुमच्या घरावर आणि घरातील सदस्यांवर होतो. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं. दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये जशी काही झाडं ही शुभ मानण्यात […]
Archives for January 2026
तुम्ही टोल भरता त्याने सरकारची तिजोरी किती भरते? कोट्यवधी रुपयांचे पुढे काय होते?
कमाईचा नवा उच्चांक : भारतीय रस्ते पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे टोल वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये टोलमधून होणारी कमाई पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कमाई वाढीची कारणे : वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, लॉजिस्टिक क्षेत्राचा विस्तार आणि टोल दरांमध्ये वेळोवेळी होणारी सुधारणा यामुळे ही कमाई वाढली आहे. 2025-26 […]
मशरूम कोणी खाऊ नये? नाहीतर होतील गंभीर आजार……
आजकाल, निरोगी आणि पौष्टिक आहारामध्ये मशरूम खूप आवडतात. हलके, चवदार आणि प्रथिने तसेच जीवनसत्त्वे समृद्ध असलेले हे अन्न बर् याच लोकांच्या प्लेटचा एक भाग बनले आहे. लोकांना सूप, स्टिर-फ्राईज, पिझ्झा किंवा सॅलड, मझरू अनेक प्रकारे खायला आवडते. परंतु त्याच वेळी, काही लोक ऐकतात की, ‘मला मशरूमची ऍलर्जी आहे’, परंतु आपणास माहित आहे काय की काही […]
मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घेणार फडणवीसांची भेट? हालचाली वाढल्या
काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निवडणुकीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं, मात्र जरी भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अशा अनेक महापालिका आहेत, जिथे भाजपला सत्ता स्थापनेसाठी आपल्या मित्र पक्षांची गरज लागणार आहे, त्यामुळे आता महापौरपदाच्या आरक्षण सोडतीनंतर आकड्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. एकीकडे जिथे -जिथे भाजपाचं संख्याबळ जास्त आहे, […]
U19 WC 2026 : भारताने न्यूझीलंडला 7 गडी राखून केलं पराभूत, आयुष म्हात्रेला सूर गवसला
अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात भारताची लढत न्यूझीलंडशी झाली. भारताने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवग्या 135 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा 36.2 षटकात खेळ आटोपला. भारताने हे लक्ष्य फक्त 3 […]
रविवारी होणार मुंबईकरांचे हाल! घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक बघा, अन्यथा…
Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती व देखभाल कामांसाठी रविवार 25 जानेवारी 2026 रोजी विविध उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वे […]