शेअर बाजारात गोंधळ असला तरीही कमाईची ही चांगली संधी आहे. शेअर बाजारातील या ट्रेडिंग आठवड्यात गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान चाललेल्या या आठवड्यात दलाल स्ट्रीटवर जोरदार आंदोलन झाले. बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 50 25,000 च्या मानसिक पातळीच्या अगदी जवळ पोहोचला, तर सेन्सेक्सही 81,500 च्या जवळ आला. सोमवारपासून बाजारात विक्रीचा कालावधी सुरू […]
Archives for January 2026
‘हा’ प्लॅन करा, मुलांच्या शिक्षणाची डोकेदुखी होणार नाही, जाणून घ्या
तुम्ही आत्ता तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे नियोजन करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. किंबहुना, भारतातील उच्च शिक्षणाची किंमत महागाईपेक्षा खूप वेगाने वाढत आहे. इंजिनीअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या फीमध्ये दरवर्षी 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होत आहे. तर महागाईचा दर 4 ते 6 टक्क्यांच्या आसपास आहे. या कारणास्तव, बरेच पालक […]
Ranji Trophy: शुबमन गिलच्या नेतृत्वात पंजाबचा पराभव, सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात झालं असं की…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमन गिलने कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून उतारचढाव पाहायला मिळत आहे. त्याच्या नेतृत्वात विजयापेक्षा पराभव होत असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही 1-2 पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही तशीच स्थिती आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत शुबमन गिलकडे पंजाब संघाची धुरा आहे. पण फलंदाज आणि कर्णधार म्हणून फेल गेल्याचं दिसत आहे. सौराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात […]
IND vs NZ : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, न्यूझीलंडसाठी करो या मरो स्थिती, गुवाहाटीत कोण जिंकणार?
टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात नागपूर आणि त्यानंतर रायपूरमध्ये विजय मिळवून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने एकतर्फी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर […]
Vastu Shastra : लग्नपत्रिका छापताना कधीच करू नका ही चूक, …अन्यथा सुखी संसार होईल उद्ध्वस्त
वास्तुशास्त्रात केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अनेकदा आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो, जसं की गृहकलह, आर्थिक समस्या, आरोग्यच्या समस्या या सारखी संकटं येऊ शकतात, हा वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक सोपे […]
बर्फाने झाकलेले डोंगर आणि गोठलेल्या नद्या, हिमाचलातील ही 5 स्थळे डोळ्यांचे पारणं फेडतील
सिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. सिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी दरम्यान सिमला युरोपीयन टाऊन सारख्या दिसत आहेत. बर्फानी झाकलेला मॉल रोड, रिज आणि क्राईस्ट चर्च विंटर वंडरलँड सारखा नजारा दिसत आहे. परंतू सिमलाची ट्रिप करताना प्लान करण्याआधी मार्ग आणि हवामानाची माहिती आधी घेणे गरजेचे आहे. ( Credit: himachal_pictures/Instagram) किन्नौर त्याच्या नैसर्गिक सौदर्यासाठी […]