इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज म्हणजे जो रुट. जो रुट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. रुटने या दरम्यान सचिन तेंडुलकरचे असंख्य विक्रम मोडीत काढत इतिहास घडवला आहे. रुटने फक्त कसोटीच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. रुटने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक अशी […]
Archives for January 2026
इराणने मानले थेट भारताचे आभार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट, चीन आणि पाकिस्तानही..
इराणमधील परिस्थितीवर जगाच्या नजरा आहेत. इराणमधील सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून मोठा आक्रोश आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला, हे आंदोलन अधिक चिघळताना दिसले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाहेरील लोकांचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले. अमेरिकेकडून इराणला धमक्या देण्यात आल्या. त्या धमक्यांना त्याच भाषेत उत्तर इरानने दिले. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला […]
Chanakya Niti – माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? पहा चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही आपल्याला उपयोगी ठरतात. चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाचे शत्रू किती प्रकारचे असतात, कोणत्या शत्रूपासून सर्वाधिक सावध राहिलं पाहिजे, शत्रूवर […]
लग्नाच्या 24 वर्षांनंतर खान कुटुंबातील सदस्याचा घटस्फोट; सलमानबद्दल पूर्व वहिनी स्पष्टच म्हणाली..
नेटफ्लिक्सच्या ‘द फॅब्युलस लाइव्स’ या शोमधून प्रकाशझोतात आलेल्या सीमा सजदेहचा सलमान खानच्या कुटुंबीयांसोबत खूप खास नातं आहे. सीमाने 1998 मध्ये सलमानचा छोटा भाऊ आणि अभिनेता सोहैल खानशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या 24 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. सोहैलशी घटस्फोट घेतल्यानंतरही सीमाचं खान कुटुंबीयांसोबतचं नातं कायम आहे. विभक्त झाल्यानंतर त्यांच्यात कटुता निर्माण झाली नाही. सोहैल […]
Sanjay Raut: धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला! तो फोटो आणि… ‘सुप्रीम’ निकालाअगोदरच संजय राऊतांच्या भाष्यानं खळबळ
CJI Surya Kant-Eknath Shinde And Ajit Pawar: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मुंबई विमानतळावरील एंट्रीपासून ते भव्य सत्कारापर्यंत राजकीय नेत्यांच्या वावरामुळे एकच काहूर उठलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यातच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर […]
चक्क दिवसा होणार अंधार, सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर अनेक बदल, तब्बल इतके मिनिटे…
सूर्यग्रहण म्हटले की, लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. ग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल होताना दिसतात. हा दिवस खगोलशास्त्रांसाठी महत्वाचा असतो. बऱ्याचदा सूर्यग्रहणावेळी दिवसा काही सेकंद किंवा मिनिटे पूर्णपणे अंधार होतो. प्रकाश नाहीसा देखील होतो. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सूर्याभोवती अनेक हालचाली होताना दिसतात. खगोलीय दृष्टा ग्रहणाचा कालावधी खूप जास्त महत्वाचा ठरतो. संशोधन यादरम्यान केली जातात. दिवसा पृथ्वीवर आपल्याला […]