भारतीय क्रिकेट युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युजवेंद्र चहल भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत आहे. शिवाय आयपीएलमध्येही युजवेंद्र चहलची धमाकेदार कामगिरी राहिली. 2025 मध्ये युजवेंद्र चहल याने पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटाचे नेमके कारण दोघांनीही सांगितले नाही. घटस्फोटादरम्यान युजवेंद्र चहल याच्याकडून मोठी पोटगी धनश्रीने […]
Archives for January 2026
पिझ्झा शॉपमध्ये बसलेले तरुण-तरूणी, अचानक काही लोकांनी येऊन…, थेट दोघांनी दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, नेमकं काय घडलं?
जगभरात दिवसभरात अनेक घटना घडत असतात. यामध्ये काही घटना या थक्क करणाऱ्या असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने सर्वच जणांना धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील कांट पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पिझ्झा शॉपच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे एक तरुण आणि एक तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. […]
बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘बॉर्डर 2’ चित्रपटाची रविवारी 12 पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई, धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात?
Border 2 Box Office Day 3 : वॉर-अॅक्शन चित्रपट ‘बॉर्डर 2’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सनी देओल स्टारर या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत इतर चित्रपटांना, अगदी ‘धुरंधर’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला देखील, मागे टाकले आहे. रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने दमदार कमाई केली असून, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी […]
घर रिकामी, दाराला कुलूप, 4 नगरसेवक कुटुंबासह गायब; ठाकरे गट टेन्शनमध्ये; नक्की काय घडतंय?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगरसेवकांची पळवापळवी अजून थांबलेली नाही. त्यातच आता कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे बेपत्ता होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे निवडून आलेले ४ प्रमुख नगरसेवक गेल्या १६ तारखेपासून अचानक नॉट रिचेबल झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही नगरसेवकांचे संपूर्ण कुटुंबच […]
U19 World Cup 2026: एकही सामना न जिंकता सुपर 6 मध्ये, टीमला लॉटरी, आता पाकिस्तान विरुद्ध लढत
भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 टीम वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने या विजयासह पुढील फेरीत धडक दिली […]
कायमच विचित्र मत मांडणारे राम गोपाल वर्मा हे ए. आर. रहमान यांच्या वादात मात्र पटेल असं बोलले
‘ऑस्कर’, ‘गोल्डन ग्लोब’ यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार पटकावणारे संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. रहमान यांनी या मुलाखतीत विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला फूट पाडणारा असं म्हटलं होतं. त्याचसोबत बॉलिवूडमधील पॉवर शिफ्ट, सांप्रदायिकता यांवरही […]