कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष विरोधी पक्षात बसणार असल्याची माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या नगरसेवकांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मतदारांनी शिंदे सेना आणि भाजप युतीच्या विरोधात कौल दिल्याने, ठाकरे गटाने विरोधी भूमिकेतून नागरिकांचे प्रश्न मांडण्याचे ठरवले आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र लढले […]
Archives for January 2026
Sachin Tendulkar: ‘विराट कोहली माझा रेकॉर्ड तोडणार’, सचिन तेंडुलकर याचं भाकीत ठरलं खरं, कोणता विक्रम मोडला?
Sachin Tendulkar on Virat Kohli: बीसीसीआयचं उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारतीय क्रिकेटसंबंधित एक खास किस्सा शेअर केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी अगोदरच विश्वास व्यक्त केला होता की एक दिवस त्याचा विक्रम विराट कोहली तोडणार. सचिन हा निवृत्तीच्या वाटेवर असताना आणि विराट कोहलीचे करिअर सुरू होतानाच्या या किस्स्याची आठवण राजीव शुक्ला यांना आता झाली. […]
Google मध्ये नोकरी करायची? कोणती हवी डिग्री, किती मिळेल पगार? एका क्लिकवर जाणून घ्या
Work At Google: आज अनेक तरुणांचा ड्रीम जॉब हा गुगलमध्ये काम करणे हा आहे. गलेलठ्ठ पगार, अनेक सोयी-सुविधा, मुक्त काम करण्याचे स्वातंत्र्य, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची सोय आणि इतर अनेक गोष्टींमुळे गुगलमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक तरुण त्यासाठी जीवाचं रान करतात. प्रत्येकवर्षी भारतासह जगभरातील 30 लाखांहून अधिक तरुण Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करतात. पण […]
ज्या सांगलीने आदर दिला, तीच आता पलाश मुच्छलची पोलखोल करणार; स्मृती मानधनाच्या बालमित्राकडून मोठा खुलासा
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटर स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र आणि फायनान्सर विज्ञान मानेनं त्याच्यावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर शनिवारी रात्री पलाशने पलाशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित विज्ञानविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचा इशारा दिला. पलाशने लिहिलं, ‘माझे वकील श्रेयांश मिठारे यांनी सांगलीचे रहिवासी विज्ञान माने यांना 10 कोटी […]
Padma Awards 2026 List : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा सन्मान; वाचा पूर्ण यादी!
Padma Awards 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील काही मान्यवरांनाही पद्म पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. परभणीचे श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर यासारख्या इतरही काही मान्यवरांना हा पद्म पुरस्कार जाहीर […]
Ambadas Danve | ‘ते’ ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; अंबादास दानवेंची सडकून टीका
‘शिंदे रुसून बसलेत, रुसलेल्या सुनबाईसारखं दिल्लीला चकरा मारतात’ ‘दिल्लीतले सासरे ऐकत नाही म्हणून सुनबाईंची अडचण झाली आहे’ अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती यावर भाष्य करत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, काही घटना घडली कि रुसायचं आणि दिल्लीला जायचं, दिल्लीचे लोक विचारात नाही तरी गाराने करत बसायचं […]