उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं चार्टर्ड विमान कोसळलं. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. पवार कुटुंबिय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही या धक्क्यातून सावरला नसेल. कारण असं काही होईल याचा कोणी ध्यानी मनी सुद्धाविचार केला नव्हता. पण हे […]
Archives for January 2026
Sanjay Raut: बोलण्यासारखं भरपूर, पण… सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई का? राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut on NCP Sunetra Pawar: बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. दोन दिवसांनी शुक्रवारी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव समोर करण्यात आला. राष्ट्रवादीची खाती पक्षाकडेच ठेवण्याची मागणी करण्यात आली. आज सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या […]
tv9 Marathi Special Report | पडद्यामागून थेट सत्ताकेंद्रात: सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपानं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या मृत्यू नंतर आता उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याची सगळीकडे चर्चा सुरु होती. मात्र अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. लग्नानंतर सुनेत्रा पवार […]
त्यादिवशी दादा सलग 2 तास…, गायकाची अजित पवारांसोबत शेवटची आठवण… Video पाहून डोळ्यात येईल पाणी
Ajit Pawar plane crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने संपूरर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. 28 जानेवारी हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी… अशी बातमी समोर आल्यानंतर […]
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो, ‘साहेबांना विश्वासात घेऊन सगळं केलं पाहिजे ही अपेक्षा’ पण प्रत्यक्षात घडतय उलट
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांचं तीन दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झालं. अजितदादा यांच्या अशा अकाली निघून जाण्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला. अजूनही पवार कुटुंबिय, त्यांना मानणारा वर्ग या दु:खातून सावरलेला नाही. पण दुसरीकडे अजित दादांनंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? उपमुख्यमंत्री पदी कोणाला मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकसंध कसं ठेवायचं? असे अनेक प्रश्न […]
2026 Tata Punch फेसलिफ्ट 5.59, लाख ते ₹10.54 लाख या किमतीत लाँच, जाणून घ्या
2026 Tata Punch फेसलिफ्ट भारतीय बाजारात बरीच चर्चा मिळवत आहे. नवीन पंचमध्ये एक्सटीरियर डिझाइन, केबिन आणि इंजिनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. 2026 Tata Punch फेसलिफ्ट 5.59 लाख ते 10.54 लाख (एक्स-शोरूम) च्या किंमतीत लाँच केली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया. 2026 Tata Punch फेसलिफ्ट SUV आठ वेगवेगळ्या ट्रिम पर्यायांमध्ये येते: स्मार्ट, प्युअर+, […]