Padma Awards 2026 : कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये तारपा वादन आणि तारपा बनवणे भिक्ल्या लाडक्या धिंडा यांचा देखील समावेश आहे. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. आता भिक्ल्या लाडक्या […]
Archives for January 2026
तूपामुळे केस होतील फ्रिज फ्री, लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या….
फ्रिझी म्हणजेच कोरडे, गुंतागुंतीचे आणि निर्जीव केस ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. हवामानातील बदल, आर्द्रतेचा अभाव, वारंवार शॅम्पू करणे, उष्णता स्टायलिंग आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केसांची नैसर्गिक आर्द्रता दूर होते. जेव्हा केसांचा ओलावा कमी होतो, तेव्हा त्याचा वरचा थर उघडण्यास सुरवात होते आणि केस फ्लफी, कडक आणि हाताळण्यास कठीण दिसतात. अशा […]
Penny Stock: 5 व्यांदा बोनस शेअरची ऑफर! पेनी शेअरची धमाल, गुंतवणूकदार पुन्हा मालामाल
Axita Cotton Ltd या कंपनीने पुन्हा एकदा बोनस शेअर देण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी पाचव्या वेळा बोनस शेअर देत आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक्सिटा कॉटन शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी 10 शेअरवर 1 शेअर बोनस […]
पाकिस्तानचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोठा निर्णय, सहा वर्षात पहिल्यांदाच असं घडणार
पाकिस्तानने कोणाची साथ द्यावी आणि मित्रधर्म पाळावा अशी अपेक्षा करणं म्हणजे घोडचूक ठरेल. बांगलादेशला याची प्रचिती आली असेल. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशला वगळलं तर खेळणार नाही वगैरे अशा वल्गना हवेत विरून गेल्या आहेत. कारण पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यामुळे पाकिस्तान टी20 वर्ल्डकप खेळणार हे निश्चित आहे. पण या खेळाडूंची […]
Lucky Colors 2026 : राशीनुसार 2026 या वर्षातील तुमचा लकी कलर कोणता?
मानवी जीवनात रंगांचे स्थान केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नसून, ते आपल्या मनावर आणि नशिबावर खोलवर परिणाम करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाची एक विशिष्ट ऊर्जा आणि रंग असतो, जो आपल्या आयुष्यातील सकारात्मकता खेचून आणतो. २०२६ या वर्षात ग्रहांच्या बदलत्या स्थितीनुसार तुमच्या राशीसाठी नेमका कोणता रंग पॉवर कलर ठरेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य रंगाची निवड केल्यास […]
‘बॉर्डर’ बघायलाही नव्हते पैसे, आता थेट सीक्वेलमध्ये साकारली मोठी भूमिका
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळतोय. 1997 मध्ये जे. पी. दत्ता यांचा ‘बॉर्डर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर तो सुपरहिट ठरला होता. त्याचाच हा सीक्वेल आहे. या सीक्वेलमध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका […]