शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अलिकडेच महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यात दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. पक्षाने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशान मिटवून टाकेन […]
Archives for January 2026
Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा आणखी एक अर्धशतकी विक्रम, फक्त 14 चेंडूत तोडफोड
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पुन्हा एकदा दिसून आला. अभिषेक शर्मा न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्यामुळे कुठे चेंडू टाकायचा असा प्रश्न न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पडला होता. (Photo- BCCI Twitter) गुवाहाटी येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अभिषेकने फक्त 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं. डावखुरा फलंदाज इशान किशनचा विक्रम अवघ्या 48 तासांत मोडत भारतासाठी दुसरे सर्वात […]
ज्याची भीती होती तेच झालं, अमेरिकेमध्ये हाहाकार, 13 हजार विमानांची उड्डाणं रद्द, संपूर्ण देश.., ट्रम्प यांच्याकडून थेट आणीबाणीची घोषणा
अमेरिका सध्या एका मोठ्या संकटात सापडली आहे, हिमवादळानं अमेरिकेत थैमान घातलं आहे. हिमवादळामुळे विमानांच्या उड्डाणांना मोठा धोका निर्माण झाला असून, त्यामुळे तब्बल 13 हजार विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, शनिवारी अमेरिकेच्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये हिवाळी वादळानं मोठा विध्वंस घडून आणला आहे. अनेक राज्यांमध्ये वीज पूर्णपणे गूल झाली असून, अंधारात राहण्याची वेळ आली आहे. अमेरिकेमध्ये […]
GK : भारतातील नद्यांची नावे महिलांच्या नावावर का असतात?
जीवनदायिनी स्वरूप: नद्यांना जीवनदायिनी मानले जाते. जगातील मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठीच झाला आहे. ज्याप्रमाणे आई मुलाचे पालनपोषण करते, त्याचप्रमाणे नद्या संपूर्ण सृष्टीचे पोषण करतात, म्हणून त्यांना स्त्रीलिंगी नावे दिली जातात. धार्मिक श्रद्धा: हिंदू धर्मात नद्यांना 'माता' मानून त्यांची पूजा केली जाते. गंगा, यमुना, सरस्वती, अलकनंदा अशा नद्यांना देवीचे स्वरूप मानले जाते. निसर्गाचे शांत स्वरूप: […]
IND vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड, तिसरा सामना 8 विकेटने जिंकला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात फक्त 2 गडी गमवून पूर्ण केलं. अभिषेक शर्माने नाबाद 68 धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 57 धावांची खेळी केली. तिसऱ्या […]
Vastu Shastra : घरातील आर्थिक अडचणी संपता संपत नाहीयेत? मग पावसाच्या पाण्याचे करा हे सोपे उपाय
आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी, हातामध्ये पैसा असावा, आपल्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसावं. घरात बरकत असावी, तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहावी आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी येऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु अनेकदा आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला म्हणावं तेवढं यश मिळत नाही. आपण पैसे कमावण्यासाठी प्रचंड कष्ट करतो. परंतु हातात पैसा […]