• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for January 2026

Anjali Damania: दादा गेल्यानंतर शपथविधीची इतकी घाई का? यामागं कुणाचं राजकीय हित? अंजली दमानिया यांचा तो मोठा बॉम्ब

January 31, 2026 by admin Leave a Comment

Anjali Damania Big Statements: बुधवारी काळानं अजितदादांना हिरावलं. एका भीषण विमान अपघातात त्याचं निधन झालं. राज्यावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंबिय अजूनही दु:खात असतानाच शुक्रवारी राजकीय घडामोडींना अचानक उकळी फुटली. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी काल वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासोबतच राष्ट्रवादीची खाती पक्षाकडंच ठेवण्याची आग्रही […]

Filed Under: india

पार्थ पवार यांनी दूर केली शरद पवार यांची नाराजी? बारामतीमधील बैठकीनंतर थेट सुनेत्रा पवार यांना फोन आणि…

January 31, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे मोठे नुकसान झाले. अजित पवार यांना अर्थखात्याचा मोठा अनुभव होता आणि राज्य कसे चालवायचे हे त्यांना माहिती होते. मुंबईहून बारामतीकडे निघाल्यावर बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र दिले. मात्र, अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच […]

Filed Under: Latest News

मूळव्याधावर ऑपरेशन केले पण त्रास आहे? हे उपाय नक्की करा

January 31, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आहारातील बिघाड आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसते. अशा वेळी काही पारंपरिक आणि आयुर्वेदीय उपाय उपयोगी ठरू शकतात. विशेषतः एका विशिष्ट झाडाची पाने योग्य पद्धतीने वापरल्यास मूळव्याधीच्या त्रासात दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. आजच्या धावपळीच्या जीवनात सतत बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीराची हालचाल कमी होते […]

Filed Under: lifestyle

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार, बैठकांचं सत्र, पार्थ पवारांच्या गळ्यात खासदारकीची माळ?

January 31, 2026 by admin Leave a Comment

Sunetra Pawar Resign MP Post: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं सुरू आहेत.मुंबई आणि बारामतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहे. तर दुसरीकडे मुंबईत सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांशी चर्चा करत आहेत. लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच गटनेतेपदी […]

Filed Under: india

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण लटकणार ? छगन भुजबळ यांचं एक वाक्य अन् तर्कवितर्कांना जोरदार उधाण

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीत तसं घटत आहे. आज राष्ट्रवादीच्या होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होतो की नवीन काही ट्विस्ट समोर येतो हे पाहावं लागणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची […]

Filed Under: Latest News

Sanjay Shirsat | दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग… संजय शिरसाट यांची तीव्र प्रतिक्रिया काय?

January 31, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, तसेच कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 8
  • Page 9
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फेब्रुवारीत का येतो प्रेमाला बहर? जगभरात या महिन्याची क्रेझ का?
  • Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
  • WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
  • या दिग्दर्शकाचा प्रत्येक सुपरहिट चित्रपट होता रिमेक, शेवटच्या चित्रपटाने कमाई केली आणि प्रेक्षकांना रडवलेही
  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in