• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2026 चा हा चित्रपट बनला नोट छापण्याची मशीन, 6 दिवसांमध्ये मोडले 8 चित्रपटांचे रेकॉर्ड, तुम्ही पाहिला का?

March 6, 2026 by admin Leave a Comment

2026 मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, यामध्ये काही चित्रपट हे प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले तर काहींनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. असाच एक चित्रपट ज्याने फक्त 6 दिवसांमध्ये 8 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले.

दिग्दर्शकविपुल अमृतलाल शाह यांच्या निर्मितीतील The Kerala Story 2 हा चित्रपट गेल्या आठवड्यात देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाभोवती मोठा वाद निर्माण झाला होता. ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकांनी चित्रपटातील विषयावर प्रश्न उपस्थित केले आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते.

मात्र नंतर Kerala High Court च्या विभागीय खंडपीठाने यापूर्वी लावण्यात आलेल्या अंतरिम स्थगिती आदेशावर स्थगिती दिली. त्यामुळे चित्रपटाला देशभरात प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यावेळीही चित्रपटाची कथा संवेदनशील आणि काही वास्तविक घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जाते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यावेळीही चित्रपटाची कथा संवेदनशील आणि काही वास्तविक घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जाते.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. सहा दिवसांत चित्रपटाने एकूण सुमारे 20.15 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे बजेट सुमारे 28 ते 30 कोटी रुपये आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ
  • Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग
  • दिसायला सेम पण पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या जास्त जड का ? 90 टक्के लोकांना हे माहीतच नसतं
  • Vaibhav Sooryavanshi : वैभवचा सिनियर टीम इंडियात समावेश कधी? अनिल कुंबळेंचे रोखठोक उत्तर, एकवेळ अशी येते जेव्हा..
  • 747 कोटी बजेट अन् चित्रपट ठरला फ्लॉप, OTT वर येताच बनला धुरंधर, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, कथा ठरतेय सुपरहिट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in