• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, IMDb रेटिंग फक्त 3.4 , पण 28 दिवसांपासून OTT वर करतोय ट्रेंड

March 6, 2026 by admin Leave a Comment

मोठ्या बजेटमध्ये आणि मोठ्या अपेक्षांसह बनलेल्या अनेक चित्रपटांना कधी कधी थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. रिलीजची वेळ योग्य नसणे यांसारख्या कारणांमुळे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात.

मात्र हेच चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर त्यांचे नशीब बदलते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा अनेक चित्रपटांना नवीन प्रेक्षक मिळतात आणि ते पुन्हा चर्चेत येतात. असाच एक चित्रपट सध्या ओटीटीवर प्रचंड चर्चेत आहे. थिएटरमध्ये अपेक्षित प्रतिसाद न मिळालेला हा चित्रपट ओटीटीवर मात्र चांगलाच चर्चेत आहे.

9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेला The Raja Saab हा चित्रपट सुरुवातीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी असून देखील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही.

‘द राजा साब’ या चित्रपटाची कथा रोमांस कॉमेडीने भरलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचे बजेट सुमारे 400 कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने जगभरात सुमारे 183 ते 206 कोटी रुपयांदरम्यान कमाई केली.

‘द राजा साब’ या चित्रपटाची कथा रोमांस, कॉमेडीने भरलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचे बजेट सुमारे 400 कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने जगभरात सुमारे 183 ते 206 कोटी रुपयांदरम्यान कमाई केली.

चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळाला. IMDb वर या चित्रपटाला सुमारे 10 पैकी 3.4 इतकी रेटिंग मिळाली आहे. थिएटरमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर ‘द राजा साब’ JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ‘द राजा साब’ गेल्या 28 दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in