• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2026 चा फ्लॉप चित्रपट, OTT वर ठरला सुपरहिट, प्रत्येकजण घरी बसून घेतोय कॉमेडीचा आनंद

March 17, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवर चित्रपट आणि सिरीज पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी सध्या एक नवीन तेलुगू कॉमेडी-ड्रामा चित्रपट चर्चेत आला आहे.

फंकी हा चित्रपट नुकताच Netflix वर प्रदर्शित झाला असून रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच तो टॉप ट्रेंडिंग यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा चित्रपट 13 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर त्याला फारसे यश मिळाले नाही मात्र ओटीटीवर प्रेक्षक त्याला पसंती देत आहेत.

फंकी हा चित्रपट नुकताच Netflix वर प्रदर्शित झाला असून रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच तो टॉप ट्रेंडिंग यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा चित्रपट 13 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर त्याला फारसे यश मिळाले नाही, मात्र ओटीटीवर प्रेक्षक त्याला पसंती देत आहेत.

चित्रपटाची कथा कोमल या नवोदित दिग्दर्शकाभोवती फिरते. जो आपला पहिला ‘फंकी’ चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. बजेट वाढल्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि पुढे चित्रा ही व्यक्तिरेखा चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारते. या प्रवासात दोघांमध्ये प्रेमसंबंधही विकसित होतात.

चित्रपटात भरपूर कॉमेडी आणि पंचलाईन्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही संवाद प्रेक्षकांना खूप हसवतात. मात्र सततची कॉमेडी काही ठिकाणी कंटाळवाणी वाटू शकते.

चित्रपटात भरपूर कॉमेडी आणि पंचलाईन्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही संवाद प्रेक्षकांना खूप हसवतात. मात्र सततची कॉमेडी काही ठिकाणी कंटाळवाणी वाटू शकते.

हलकाफुलका मनोरंजन म्हणून हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. IMDB वर कमी रेटिंग मिळूनही प्रेक्षक घरी बसून हा चित्रपट एन्जॉय करत आहेत.

हलकाफुलका मनोरंजन म्हणून हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. IMDB वर कमी रेटिंग मिळूनही प्रेक्षक घरी बसून हा चित्रपट एन्जॉय करत आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in