• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2025 चा सर्वात मोठा महाबकवास चित्रपट, बघता-बघता प्रेक्षक झोपले, अभिनेत्याचा अभिनय पाहून डोके फिरेल

February 3, 2026 by admin Leave a Comment


बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होता असतात पण यामधील काहीच चित्रपट सुपरहिट ठरतात. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण काही चित्रपट इतके फ्लॉप ठरतात की ते बघताना देखील झोप येईल.

असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2 तास 36 मिनिटांचा असून हा चित्रपट बघताना प्रेक्षक इतके बोर झाले की त्यांना चित्रपट अर्धवट सोडून बाहेर पडावे वाटले. यामधील अभिनेत्याचा अभिनय पाहून तर अनेकजणांनी डोक्याला हात लावला.

असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2 तास 36 मिनिटांचा असून हा चित्रपट बघताना प्रेक्षक इतके बोर झाले की त्यांना चित्रपट अर्धवट सोडून बाहेर पडावे वाटले. यामधील अभिनेत्याचा अभिनय पाहून तर अनेकजणांनी डोक्याला हात लावला.

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्या चित्रपटाचे नाव 'देवा' आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र रिलीज होताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आणि अपेक्षांवर पूर्णपणे पाणी फेरलं.

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्या चित्रपटाचे नाव 'देवा' आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, रिलीज होताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आणि अपेक्षांवर पूर्णपणे पाणी फेरलं.

‘देवा’ या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहिद कपूरने भरपूर अ‍ॅक्शन करताना दिसला. चित्रपटात त्याचा वेगळा आणि आक्रमक अवतार पाहायला मिळाला होता. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाची कथा मांडणी आणि सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली होती.

‘देवा’ या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहिद कपूरने भरपूर अ‍ॅक्शन करताना दिसला. चित्रपटात त्याचा वेगळा आणि आक्रमक अवतार पाहायला मिळाला होता. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाची कथा, मांडणी आणि सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली होती.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी जवळपास 50 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली होती. Sacnilkच्या रिपोर्टनुसार ‘देवा’ने जगभरात अवघी 55.8 कोटी रुपये कमाई केली होती.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी जवळपास 50 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली होती. Sacnilkच्या रिपोर्टनुसार ‘देवा’ने जगभरात अवघी 55.8 कोटी रुपये कमाई केली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : वय वाढल्यावर केस पांढरे का होतात? म्हातारपणी शरीरात नेमकं काय बदलतं?
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं
  • सावित्रीबाई-जोतीरावांचा विवाहसोहळा; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतील बहुप्रतिक्षित क्षण
  • Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली गुड न्यूज
  • WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in