• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2025 चा महाफ्लॉप सिनेमा, ‘डिझास्टर’चा टपका, बजेटच्या 10% ही कमाई नाही; सुपरस्टारही वाचवू शकला नाही लाज

February 6, 2026 by admin Leave a Comment

2025 या वर्षांत अनेक हिट बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. काहींनी तर बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आणि नवे विक्रम रचले. तर काहींच्या नशिबी मात्र निराशाच आली. मोठ्या पडद्यावर येताच त्यांना मोठं नुकसान झेलावं लागलं.

अशाच एका चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा घडवून आणली होती. मात्र थिएटरमध्ये प्रदर्शित होताच तो फ्लॉप झाला. मोठा बजेट दमदार व्हिज्युअल्स आणि एका मोठ्या सुपरस्टारची भूमिकासुद्धा या चित्रपटाला वाचवू शकली नाही. परिस्थिती अशी निर्माण झाली की हा चित्रपट त्याच्या बजेट्या 10 टक्केही  कमाई करू शकला नाही.

अशाच एका चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा घडवून आणली होती. मात्र थिएटरमध्ये प्रदर्शित होताच तो फ्लॉप झाला. मोठा बजेट, दमदार व्हिज्युअल्स आणि एका मोठ्या सुपरस्टारची भूमिकासुद्धा या चित्रपटाला वाचवू शकली नाही. परिस्थिती अशी निर्माण झाली की हा चित्रपट त्याच्या बजेट्या 10 टक्केही कमाई करू शकला नाही.

या चित्रपटाला बनवण्यासाठी निर्मात्यांनी 70 कोटी रुपये खर्च केले होते. परंतु त्याबदल्यात हा मेगाबजेट चित्रपट अवघे 3 कोटी रुपयेसुद्धा कमावू शकला नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे अवघ्या सहा दिवसांत हा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला होता. या चित्रपटाचं नाव आहे 'वृषभ'. यामध्ये सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत होते.

मल्याळम भाषेतील हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 'L2: एम्पुरान' या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर मोहनलाल यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे प्रेक्षकांनाही बरीच उत्सुकता होती. परंतु प्रत्यक्षात चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांची निराशा झाली.

पहिल्या दिवशी 'वृषभ'ने फक्त 60 लाख रुपयांची कमाई केली होती. परदेशातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा आणखी घसरला आणि वीकेंडलाही तो काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. सहा दिवसांत या चित्रपटाने फक्त 2.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

'वृषभ'ने जगभरात फक्त 2.20 कोटी रुपयांची कमाई केली होती जो याच्या बजेटच्या 97% कमी होता. चित्रपटाचं नुकसान पाहून पहिल्या सोमवारनंतर लगेचच तो थिएटरमधून हटवण्यात आला. म्हणजेच हा चित्रपट थिएटरमध्ये एक आठवडासुद्धा टिकू शकला नव्हता.

'वृषभ'ने जगभरात फक्त 2.20 कोटी रुपयांची कमाई केली होती, जो याच्या बजेटच्या 97% कमी होता. चित्रपटाचं नुकसान पाहून पहिल्या सोमवारनंतर लगेचच तो थिएटरमधून हटवण्यात आला. म्हणजेच हा चित्रपट थिएटरमध्ये एक आठवडासुद्धा टिकू शकला नव्हता.

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नंदा किशोर यांनी केलं होतं. तर मोहनलाल यामध्ये दुहेरी भूमिकेत होते. या चित्रपटात दोन वेगवेगळ्या काळातील कथा दाखवण्यात आल्या होत्या. मध्ययुगीन राजा आणि आधुनिक जगातील बिझनेसमन अशा दुहेरी भूमिका मोहनलाल यांनी साकारल्या होत्या.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘त्या’ आयलँडवर रंगायचा सेक्सचा बाजार, माजी पंतप्रधानांपासून…., कसं आहे ते आयलँड?
  • ‘घुसखोर पंडत’ सीरिजवरून तापलं राजकीय वातावरण; मायावतींची थेट केंद्राकडे ही मागणी
  • पाकिस्तान मोठ्या संकटात, आणीबाणी लागू, सरकारची मोठी घोषणा
  • चांदीचे दागिने घातल्यामुळे खरचं लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो का? घ्या जाणून
  • भारतातील एकमेव स्टेशन, जिथे स्टेशनवरून ट्रेन जाताना बंद होतात सर्व लाईट्स, कारण ऐकून…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in