• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 मोठे सुपरस्टार, पण अभिनेत्रीला मिळालं चित्रपटाचं सर्व क्रेडिट, 1989 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही लोक…

March 3, 2026 by admin Leave a Comment

1989 साली प्रदर्शित झालेला 'चांदनी' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय म्युझिकल-रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात श्रीदेवी, ऋषि कपूर आणि विनोद खन्ना हे दिग्गज कलाकार एकत्र झळकले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज निर्माते-दिग्दर्शक यश चोपड़ा यांनी केले होते. तसेच यात वहीदा रहमान सुषमा सेठ आणि अचला सचदेव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज निर्माते-दिग्दर्शक यश चोपड़ा यांनी केले होते. तसेच यात वहीदा रहमान, सुषमा सेठ आणि अचला सचदेव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

‘चांदनी’ हा एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट होता. प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठे यश मिळवले आणि श्रीदेवी यांना ‘इंडस्ट्रीची चांदनी’ अशी ओळख मिळाली. चित्रपटातील जवळपास सर्व गाणी सुपरहिट ठरली. ‘मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां’ आणि ‘मैं ससुराल नहीं जाऊंगी’ ही गाणी आजही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत.

कामना चंद्रा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. सुमारे 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 27 कोटी रुपयांची कमाई केली. इतकेच नाही तर या चित्रपटाला 37व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट’ हा सन्मान मिळाला.

चित्रपटात ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांसारखे मोठे स्टार असतानाही सर्वाधिक श्रेय श्रीदेवींनाच मिळाले.

चित्रपटात ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांसारखे मोठे स्टार असतानाही सर्वाधिक श्रेय श्रीदेवींनाच मिळाले.

आजही ‘चांदनी’ म्हटले की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर श्रीदेवींचीच प्रतिमा उभी राहते. फक्त अभिनयच नाही तर त्यांच्या फॅशन सेन्सलाही मोठी दाद मिळाली.

आजही ‘चांदनी’ म्हटले की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर श्रीदेवींचीच प्रतिमा उभी राहते. फक्त अभिनयच नाही तर त्यांच्या फॅशन सेन्सलाही मोठी दाद मिळाली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in