• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

18व्या वर्षी मुस्लिम व्यक्तीशी लग्न! एका वर्षातच झाला घटस्फोट, गायिकेसोबत नको ते घडलं

March 30, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या झगमगाटाचे जग बाहेरून जितके आकर्षक आणि ग्लॅमरस दिसते, आतून तितकेच ते एकटेपणाने आणि काही वेदनादायक अनुभवांनी भरलेले असते. अशीच एक गोष्ट प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर सुनिधी चौहान यांच्या आयुष्यात घडली.

देशातील टॉप गायिकांपैकी एक असलेल्या सुनिधी चौहानने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात कडवट आणि वादग्रस्त अध्यायाबद्दल मोकळेपणाने बोलताना आपल्या पहिल्या लग्नाची कहाणी सांगितली आहे. अवघ्या १८ व्या वर्षी सुनिधीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या मुस्लिम कोरिओग्राफर बॉबी खान यांच्याशी लग्न केले. त्या वेळी तिच्या वडिलांनी या संबंधाला विरोध केला होता. मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या सुनिधीने कुटुंबाचा विचार न करता बॉबी खान यांच्याशी निकाह केला.

लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक दिसत होते पण काही महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. प्रेमासाठी घर सोडलेल्या सुनिधीला फार लवकर कळले की तिने चुकीचा निर्णय घेतला आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या एक वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला.

लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक दिसत होते, पण काही महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. प्रेमासाठी घर सोडलेल्या सुनिधीला फार लवकर कळले की तिने चुकीचा निर्णय घेतला आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या एक वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला.

मुलाखतीत सुनिधीने स्पष्ट शब्दांत सांगितले मी आयुष्यात अनेक चुका केल्या पण बॉबी खानशी केलेले ते लग्न ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती. सुदैवाने वेळेत मला जाणीव झाली की मी चुकीच्या ठिकाणी अडकले आहे. देवाचे लाख लाख आभार की त्याने मला त्या नात्यातून बाहेर पडण्याची बुद्धी दिली. सुनिधी आज आपल्या पहिल्या लग्नाला एक मोठा धडा समजते. तिच्या मते त्या एका चुकीच्या निर्णयामुळे तिला आयुष्याची कडवट बाजू खूप लवकर समजली. त्यामुळे ती अधिक मजबूत आणि खंबीर बनली.

मुलाखतीत सुनिधीने स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी आयुष्यात अनेक चुका केल्या, पण बॉबी खानशी केलेले ते लग्न ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती. सुदैवाने वेळेत मला जाणीव झाली की मी चुकीच्या ठिकाणी अडकले आहे. देवाचे लाख लाख आभार की त्याने मला त्या नात्यातून बाहेर पडण्याची बुद्धी दिली.” सुनिधी आज आपल्या पहिल्या लग्नाला एक मोठा धडा समजते. तिच्या मते, त्या एका चुकीच्या निर्णयामुळे तिला आयुष्याची कडवट बाजू खूप लवकर समजली. त्यामुळे ती अधिक मजबूत आणि खंबीर बनली.

घटस्फोटानंतर सुनिधी पूर्णपणे खचून गेली होती. मात्र तिने संगीताला आपला आधार बनवला आणि मेहनतीने पुन्हा एकदा उद्योगात आपली मजबूत जागा निर्माण केली. आज ती केवळ एक यशस्वी गायिका नाही तर एक परिपक्व आणि अनुभवी व्यक्ती म्हणूनही ओळखली जाते. सुनिधी चौहान आजही आपल्या अप्रतिम आवाजाने लाखो चाहत्यांना भुरळ घालत आहे. तिच्या जीवनातील ही कडवट आठवण तिला अधिक जबाबदार आणि सावध बनवून गेली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in