• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

16 व्या वर्षी डेब्यु, गोविंदाशी अफेअरच्या चर्चा, आज हिरो नंबर 1 नको त्या गोष्टींसाठी चर्चेत, ती करिअरमध्ये कुठच्या कुठे निघून गेली?

March 22, 2026 by admin Leave a Comment

वयाच्या 16 व्या वर्षी कॅमेऱ्यासमोर पाऊल ठेवलं. सुरुवातीला रिजेक्शन झालं. मग, वेगळा आवाज, दमदार अभिनय आणि स्क्रीन प्रेजेंसच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वत:च एक स्थान निर्माण केलं.

आम्ही बोलतोय राणी मुखर्जीबद्दल. फक्त सुपरहिट चित्रपटांशीच राणीचा संबंध आला नाही. अनेक चर्चा तिच्या नावासोबत जोडल्या गेल्या. गोविंदा आणि अभिषेक बच्चन सोबत तिचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या.

आम्ही बोलतोय राणी मुखर्जीबद्दल. फक्त सुपरहिट चित्रपटांशीच राणीचा संबंध आला नाही. अनेक चर्चा तिच्या नावासोबत जोडल्या गेल्या. गोविंदा आणि अभिषेक बच्चन सोबत तिचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या.

पण अखेरीस तिने बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक आदित्य चोपडासोबत लग्न करुन संसार थाटला. राणीचं आयुष्य कुठल्या चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाहीय. 21 मार्च आज तिचा वाढदिवस आहे. राणी मुखर्जीच्या करिअरवर एक नजर मारुया.

राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईत एका फिल्मी कुटुंबात झाला. वडिल राम मुखर्जी डायरेक्टर आणि कृष्णा मुखर्जी प्लेबॅक सिंगर होती. काजोल आणि अयान मुखर्जी हे सुद्धा राणीच्या कुटुंबाशी संबंधित आहेत.

‘साथिया’ ‘हम तुम’ ‘ब्लॅक’ ‘बंटी और बबली’ ‘युवा’ ‘वीर जारा’ ‘मर्दानी’ आणि ‘हिचकी’ सारख्या चित्रपटांमुळे तिचा  इंडस्ट्रीतल्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश झाला. रानीने आपल्या करिअरमध्ये नॅशनल अवॉर्ड सह अनेक फिल्मफेयर अवॉर्डही जिंकले.

‘साथिया’, ‘हम तुम’, ‘ब्लॅक’, ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘वीर जारा’, ‘मर्दानी’ आणि ‘हिचकी’ सारख्या चित्रपटांमुळे तिचा इंडस्ट्रीतल्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश झाला. रानीने आपल्या करिअरमध्ये नॅशनल अवॉर्ड सह अनेक फिल्मफेयर अवॉर्डही जिंकले.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in