• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

16 वर्षांच्या अभिनेत्रीकडून करून घेतला असा सीन; मालिकेवर भडकले नेटकरी

January 29, 2026 by admin Leave a Comment


'रिमझिम: छोटी उमर बडा सफर' यामालिकेच्या बुधवारच्या (28 जानेवारी) एपिसोडमध्ये एक इंटीमेट सीन दाखवण्यात आला होता. यामध्ये समीर (हिमांशु अवस्थी) रिमझिमसमोर (यशिका शर्मा) त्याचा शर्ट काढतो आणि तिला स्वत:कडे खेचतो. रिमझिमच्या ब्लाऊजची बटणं उघडी असल्याने तो तिला शर्ट घालतो.

'रिमझिम: छोटी उमर बडा सफर' यामालिकेच्या बुधवारच्या (28 जानेवारी) एपिसोडमध्ये एक इंटीमेट सीन दाखवण्यात आला होता. यामध्ये समीर (हिमांशु अवस्थी) रिमझिमसमोर (यशिका शर्मा) त्याचा शर्ट काढतो आणि तिला स्वत:कडे खेचतो. रिमझिमच्या ब्लाऊजची बटणं उघडी असल्याने तो तिला शर्ट घालतो.

मालिकेतील हा सीन पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. इतक्या कमी वयाच्या अभिनेत्रीकडून असे सीन्स करून घेणं योग्य आहे का असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे. या मालिकेच्या आधीच्या एपिसोडमधीलही सीन व्हायरल झाला असून त्यामध्येही दोघं इंटीमेट होताना दिसत आहेत.

मालिकेतील हा सीन पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. इतक्या कमी वयाच्या अभिनेत्रीकडून असे सीन्स करून घेणं योग्य आहे का, असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे. या मालिकेच्या आधीच्या एपिसोडमधीलही सीन व्हायरल झाला असून त्यामध्येही दोघं इंटीमेट होताना दिसत आहेत.

रेडिट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी या सीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर कथेत असे सीन्स दाखवायचेच होते तर 18 वर्षांवरील अभिनेत्रीला का निवडलं नाही असाही प्रश्न काहींनी विचारला आहे.

रेडिट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी या सीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर कथेत असे सीन्स दाखवायचेच होते, तर 18 वर्षांवरील अभिनेत्रीला का निवडलं नाही, असाही प्रश्न काहींनी विचारला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीत 15 ते 18 वयोगटातील अभिनेत्रींचे असे रोमँटिक सीन्स दाखवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे असं म्हणत काहींनी यशिकाच्या आई-वडिलांनी यात आक्षेप घ्यावा अशी मागणी केली आहे.

टीव्ही इंडस्ट्रीत 15 ते 18 वयोगटातील अभिनेत्रींचे असे रोमँटिक सीन्स दाखवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असं म्हणत काहींनी यशिकाच्या आई-वडिलांनी यात आक्षेप घ्यावा, अशी मागणी केली आहे.

'रिमझिम: छोटी उम्र बडा सफर' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री यशिका शर्मा ही फक्त 16 वर्षांची असल्याचं म्हटलं जात आहे. तर यातील अभिनेता हिमांशू हा 24 वर्षांचा आहे.

'रिमझिम: छोटी उम्र बडा सफर' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री यशिका शर्मा ही फक्त 16 वर्षांची असल्याचं म्हटलं जात आहे. तर यातील अभिनेता हिमांशू हा 24 वर्षांचा आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budget 2026: ज्या राज्यांमध्ये निवडणुका तिथेच पायघड्या! तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत घोषणांचा पाऊसच पाऊस
  • T20 World Cup आधी भारताच्या खेळाडूची कसोटी, 2 सामने खेळणार, कुणाविरुद्ध? जाणून घ्या
  • IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
  • GK : श्रीकृष्णाची सर्वात आवडती बासरी कोणती होती? एकदा वाचाच!
  • बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in