• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

14 वर्षांपूर्वीचं 3 मिनिट 54 सेकंदाचं वादग्रस्त गाणं, ज्यामुळे झालेला प्रचंड वाद, लोक लपून लपून बघायचे

February 9, 2026 by admin Leave a Comment


विद्या बालन प्रत्येक भूमिकेत इतकी फिट बसते की तिच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मात्र आज आपण तिच्या करिअरमधील अशाच एका वादग्रस्त गाण्याबद्दल बोलणार आहोत ज्याने रिलीजच्या वेळी प्रचंड गदारोळ उडवला होता.

विद्या बालन प्रत्येक भूमिकेत इतकी फिट बसते की, तिच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मात्र आज आपण तिच्या करिअरमधील अशाच एका वादग्रस्त गाण्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने रिलीजच्या वेळी प्रचंड गदारोळ उडवला होता.

विद्या बालन आणि दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं 2011 मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात विद्यासोबत इमरान हाशमी आणि तुषार कपूर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

विद्या बालन आणि दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं 2011 मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात विद्यासोबत इमरान हाशमी आणि तुषार कपूर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

यामधील  3 मिनिट 54 सेकंदांचा ते गाजलेलं गाणं ‘ऊ ला ला’ सर्वाधिक चर्चेत राहिलं. या गाण्याचे बोल विद्या बालनचा बोल्ड डान्स आणि तिचा आत्मविश्वास यामुळे हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्याला बप्पी लहरी आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला होता.

यामधील 3 मिनिट 54 सेकंदांचा ते गाजलेलं गाणं ‘ऊ ला ला’ सर्वाधिक चर्चेत राहिलं. या गाण्याचे बोल, विद्या बालनचा बोल्ड डान्स आणि तिचा आत्मविश्वास यामुळे हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्याला बप्पी लहरी आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला होता.

‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट अवघ्या 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाने जगभरात 117 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. या यशामध्ये विद्या बालनच्या दमदार अभिनयाचा सिंहाचा वाटा होता.

‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट अवघ्या 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाने जगभरात 117 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. या यशामध्ये विद्या बालनच्या दमदार अभिनयाचा सिंहाचा वाटा होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in