• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1210 कोटी बजेटचा सिनेमा, बुर्ज खलिफाच्या 130 व्या मजल्यावरून उडी; 4000 फूटांवरून लटकलेल्या हिरोला पाहून सर्वांनाची रोखून धरला श्वास!

March 6, 2026 by admin Leave a Comment

'मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल' या चित्रपटात बुर्ज खलिफावर केलेला स्टंट कधीच विसरलं जाऊ शकत नाही. लोकांना आजही या गोष्टीवर विश्वास होत नाही की या चित्रपटातील हिरोने स्वत:च तो जीवघेणा स्टंट केला होता. 2011 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'मिशन इम्पॉसिबल 4'मध्ये बुर्ज खलिफाच्या काचेच्या भिंतीवर लटकून अभिनेता टॉम क्रूझने खतरनाक स्टंट केला होता.

'मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल' या चित्रपटात बुर्ज खलिफावर केलेला स्टंट कधीच विसरलं जाऊ शकत नाही. लोकांना आजही या गोष्टीवर विश्वास होत नाही की, या चित्रपटातील हिरोने स्वत:च तो जीवघेणा स्टंट केला होता. 2011 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'मिशन इम्पॉसिबल 4'मध्ये बुर्ज खलिफाच्या काचेच्या भिंतीवर लटकून अभिनेता टॉम क्रूझने खतरनाक स्टंट केला होता.

हॉलिवूड स्टार टॉम क्रूझला त्याच्या चित्रपटासाठी ग्राफिक्स वापरणं अजिबात आवडत नाही. त्यातील प्रत्येक सीन खरा वाटावा यासाठी तो स्वत: सर्व स्टंट करतो. सीन कितीही कठीण असला तरी टॉम क्रूझ बॉडी डबलचा वापर करत नाही. याच कारणासाठी त्याला मॉडर्न डे जॅकी चैन असंही म्हटलं जातं.

'मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल'मध्ये टॉम क्रूझने एथन हंटची भूमिका साकारली होती. एथनला दुबईत नेलं जातं आणि तिथे तो हेंड्रिक्स उर्फ कोबाल्टच्या (मायकल नाइक्विस्ट) एका विनाशकारी शस्त्राला शोधण्यासाठी जातो. या सीनसाठी एथनला 2722 फूट उंच गगनचुंबी इमारतीच्या 130 व्या मजल्यावर पोहोचायचं असतं. यासाठी तो लिफ्टच्या ऐवजी मॅग्नेट ग्लोव्ह्जचा वापर करतो.

दुबईतील बुर्ज खलिफा इमारत ही जवळपास 828 मीटर उंचीची आहे. ही जगातली सर्वांत उंच इमारत मानली जाते. या इमारतीवरून खाली डोकावून पाहताना सर्वसामान्य माणसाची घाबरगुंडी उडते. याच इमारतीच्या 130 व्या मजल्यावरून उडी मारण्याचा आणि लटकण्याचा सीन खुद्द टॉम क्रूझने केला होता. आणखी एका सीनमध्ये टॉम मॅग्नेट ग्लोव्ह्ज घालून इमारतीचे 11 मजले चढला होता.

या सीनसाठी टॉम क्रूझने हार्नेस आणि सेफ्टी केबल्सची मदत घेतली होती. परंतु खरा स्टंट अत्यंत उंचावर शूट झाला होता. या सीनच्या शूटिंगआधी काही महिने ट्रेनिंग घेण्यात आली होती. हवेचा वेग काचेवरची पकड शरीराच्या वजनाचं संतुलन अशा सर्व गोष्टी विचारात घेतल्या गेल्या.

या सीनसाठी टॉम क्रूझने हार्नेस आणि सेफ्टी केबल्सची मदत घेतली होती. परंतु खरा स्टंट अत्यंत उंचावर शूट झाला होता. या सीनच्या शूटिंगआधी काही महिने ट्रेनिंग घेण्यात आली होती. हवेचा वेग, काचेवरची पकड, शरीराच्या वजनाचं संतुलन अशा सर्व गोष्टी विचारात घेतल्या गेल्या.

उंचावर अत्यंत घट्ट हार्नेस बांधून शूटिंग करताना टॉम क्रूझच्या शरीराच्या रक्ताभिसरणमध्ये अडथळा येऊन कमरेखालचा भाग सुन्न व्हायचा. त्यामुळे शूटिंग कमीत कमी वेळात पूर्ण करण्याचं टीमसमोर आव्हान होतं. इतक्या उंचावर कॅमेरा सेट करणं लाइटिंग मॅनेज करणं आणि हवामानाच्या हिशोबाने शूटिंग करणं सोपं नव्हतं.

उंचावर अत्यंत घट्ट हार्नेस बांधून शूटिंग करताना टॉम क्रूझच्या शरीराच्या रक्ताभिसरणमध्ये अडथळा येऊन कमरेखालचा भाग सुन्न व्हायचा. त्यामुळे शूटिंग कमीत कमी वेळात पूर्ण करण्याचं टीमसमोर आव्हान होतं. इतक्या उंचावर कॅमेरा सेट करणं, लाइटिंग मॅनेज करणं आणि हवामानाच्या हिशोबाने शूटिंग करणं सोपं नव्हतं.

या सीनच्या शूटिंगदरम्यान टॉम क्रूझ बराच वेळ उंचावर हार्नेसच्या मदतीने हवेत लटकून होता. एका शॉटदरम्यान काचेला धडकून त्याला किरकोळ दुखापतसुद्धा झाली होती. परंतु तरीही त्याने शूटिंग थांबवलं नव्हतं. जेव्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांनी हा सीन पाहिला तेव्हा सर्वजण थक्क झाले होते.

या सीनच्या शूटिंगदरम्यान टॉम क्रूझ बराच वेळ उंचावर हार्नेसच्या मदतीने हवेत लटकून होता. एका शॉटदरम्यान काचेला धडकून त्याला किरकोळ दुखापतसुद्धा झाली होती. परंतु तरीही त्याने शूटिंग थांबवलं नव्हतं. जेव्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांनी हा सीन पाहिला, तेव्हा सर्वजण थक्क झाले होते.

हॉलिवूडचा सर्वांत खतरनाक स्टंट.. अशा शब्दांत सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली होती. टॉम क्रूझने विमानातून उडी मारणं लटकणं उडत्या हेलिकॉप्टरच्या दारावर उभं राहणं उंचावरून उडी मारणं असे अनेक स्टंट्स स्वत:च केले आहेत.

हॉलिवूडचा सर्वांत खतरनाक स्टंट.. अशा शब्दांत सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली होती. टॉम क्रूझने विमानातून उडी मारणं, लटकणं, उडत्या हेलिकॉप्टरच्या दारावर उभं राहणं, उंचावरून उडी मारणं असे अनेक स्टंट्स स्वत:च केले आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग
  • दिसायला सेम पण पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या जास्त जड का ? 90 टक्के लोकांना हे माहीतच नसतं
  • Vaibhav Sooryavanshi : वैभवचा सिनियर टीम इंडियात समावेश कधी? अनिल कुंबळेंचे रोखठोक उत्तर, एकवेळ अशी येते जेव्हा..
  • 747 कोटी बजेट अन् चित्रपट ठरला फ्लॉप, OTT वर येताच बनला धुरंधर, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, कथा ठरतेय सुपरहिट
  • 10.79 लाखांच्या ‘या’ SUV चा जलवा, स्कॉर्पियो-थारलाही टाकलं मागे, 10 वर्षांपासून भारतीयांच्या मनावर राज्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in