• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

11 गाण्यांमुळे हिट झालेला चित्रपट, प्रत्येक गाणं ठरलं सुपरहिट, आजही ऐकू येताच लोक गुणगुणतात

March 28, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्यांना नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे. पूर्वीच्या काळात चित्रपटांमध्ये एक-दोन नाही तर अनेक गाणी असायची आणि त्यातील बहुतांश गाणी लोकांची आवडती बनायची. चित्रपट हिट असो वा फ्लॉप पण त्याची गाणी मात्र हमखास सुपरहिट होत असत.

अशाच एका चित्रपटाने जवळपास 37 वर्षांपूर्वी गाण्यांच्या बाबतीत वेगळाच इतिहास रचला होता. 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'चांदनी' या चित्रपटाने संगीताच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात तब्बल 11 गाणी होती आणि विशेष म्हणजे सर्वच गाणी प्रेक्षकांची आवडती ठरली.

त्या काळात गाणी ही फक्त मनोरंजनाचा भाग नव्हती तर लोकांच्या भावनांशी जोडलेली असायची. रेडिओ कॅसेट्स लग्नसमारंभ किंवा प्रवास या सर्व ठिकाणी ही गाणी ऐकायला मिळायची. 80 आणि 90 च्या दशकात चित्रपटांची ओळखच त्यांच्या संगीतामुळे ठरत असे.

त्या काळात गाणी ही फक्त मनोरंजनाचा भाग नव्हती तर लोकांच्या भावनांशी जोडलेली असायची. रेडिओ, कॅसेट्स, लग्नसमारंभ किंवा प्रवास या सर्व ठिकाणी ही गाणी ऐकायला मिळायची. 80 आणि 90 च्या दशकात चित्रपटांची ओळखच त्यांच्या संगीतामुळे ठरत असे.

चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां हैं’ ‘मैं ससुराल नहीं जाऊंगी’ आणि ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ यांसारखी गाणी आजही लोकांच्या आवडीची आहेत. या गाण्यांमधील धून शब्द आणि सादरीकरणामुळे ती अजरामर ठरली आहेत.

चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां हैं’, ‘मैं ससुराल नहीं जाऊंगी’ आणि ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ यांसारखी गाणी आजही लोकांच्या आवडीची आहेत. या गाण्यांमधील धून, शब्द आणि सादरीकरणामुळे ती अजरामर ठरली आहेत.

3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात जवळपास 12 ते 15 कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले. ‘चांदनी’ हा केवळ एक चित्रपट नसून हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताचा सुवर्णकाळ दर्शवणारा एक अजरामर चित्रपट आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in