• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

10 वर्ष श्रीमंत विवाहित पुरुषासोबत अभिनेत्रीचं अफेअर, ‘तो’ सोडून जाताच म्हणाली, ‘आमच्या नात्याला लेबल नाही…’

April 5, 2026 by admin Leave a Comment


सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तब्बू आहे. आज वयाच्या 54 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती.

तब्बू हिने 90 व्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. पण अभिनेत्रीला आयुष्यभरासाठी जोडीदार भोटलाच नाही. त्या अभिनेत्यासोबत अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये  होती त्यांच्यासोबत तिचं ब्रेकअप झालं. अखेर तब्बू हिने कधीच लग्नाचा निर्णय घेतला आहे. आज संपत्ती प्रसिद्धी असून सुद्धा एकटीच जगत आहे.

तब्बू हिने 90 व्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. पण अभिनेत्रीला आयुष्यभरासाठी जोडीदार भोटलाच नाही. त्या अभिनेत्यासोबत अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये होती, त्यांच्यासोबत तिचं ब्रेकअप झालं. अखेर तब्बू हिने कधीच लग्नाचा निर्णय घेतला आहे. आज संपत्ती, प्रसिद्धी असून सुद्धा एकटीच जगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू याचं तब्बल 10 वर्षांनंतर ब्रेकअप झालं. 10 वर्षांनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण आजही अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू चांगले मित्र आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू याचं तब्बल 10 वर्षांनंतर ब्रेकअप झालं. 10 वर्षांनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण आजही अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू चांगले मित्र आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं होतं.

अभिनेत्री म्हणाली ‘आयुष्यात बॉयफ्रेंड येतात जातात पण माझ्या आयुष्यात अक्किनेनी नागार्जुन कायम राहील. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. आमच्या नात्याला कोणत्या लेबलची गरज नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणालेली.

अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्यात बॉयफ्रेंड येतात जातात, पण माझ्या आयुष्यात अक्किनेनी नागार्जुन कायम राहील. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. आमच्या नात्याला कोणत्या लेबलची गरज नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणालेली.

अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री 16 आणि अभिनेता 22 वर्षांचा असताना झाली होती.  तब्बू स्वतःचं आयुष्या आनंदाने जगत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री 16 आणि अभिनेता 22 वर्षांचा असताना झाली होती. तब्बू स्वतःचं आयुष्या आनंदाने जगत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in