• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

10 वर्षांपूर्वीच्या या चित्रपट आहेत प्रचंड बोल्ड सीन, पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी, Youtube वर फ्रीमध्ये बघा

January 24, 2026 by admin Leave a Comment


सध्या चित्रपट असो किंवा सीरिज यामध्ये बोल्ड आणि इंटीमेट सीन हे सामान्य झाले आहेत. मात्र, 10 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटातील बोल्ड आणि इंटीमेट सीन पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या.

2016 साली प्रदर्शित झालेला ‘भौरी’ हा एक कमी बजेट आणि ड्रामा चित्रपट आहे.  ज्यामध्ये महिलांशी संबंधित गंभीर सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चित्रपटातील काही बोल्ड सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण हा चित्रपट थिएटरमध्ये फारसा चालला नाही.

2016 साली प्रदर्शित झालेला ‘भौरी’ हा एक कमी बजेट आणि ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये महिलांशी संबंधित गंभीर सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चित्रपटातील काही बोल्ड सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण हा चित्रपट थिएटरमध्ये फारसा चालला नाही.

चित्रपटाची कथा 23 वर्षांच्या भौरी नावाच्या तरुणीभोवती फिरते. तिचे लग्न तिच्यापेक्षा जवळपास दुप्पट वयाच्या आजारी असलेल्या एका 45 वर्षीय पुरुषाशी लावून दिले जाते. भौरी अतिशय सुंदर असल्याने गावातील अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात.

चित्रपटाची कथा 23 वर्षांच्या भौरी नावाच्या तरुणीभोवती फिरते. तिचे लग्न तिच्यापेक्षा जवळपास दुप्पट वयाच्या, आजारी असलेल्या एका 45 वर्षीय पुरुषाशी लावून दिले जाते. भौरी अतिशय सुंदर असल्याने गावातील अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात.

पती आजारी पडल्यानंतर गावातील काही दबंग नेते आणि प्रभावशाली लोक भौरीला आपले बनवण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून चित्रपट ग्रामीण भागातील महिलांची अवस्था त्यांचे शोषण जबरदस्तीचे निर्णय आणि समाजातील ढोंगीपणा उघड करतो. ‘

पती आजारी पडल्यानंतर गावातील काही दबंग नेते आणि प्रभावशाली लोक भौरीला आपले बनवण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून चित्रपट ग्रामीण भागातील महिलांची अवस्था, त्यांचे शोषण, जबरदस्तीचे निर्णय आणि समाजातील ढोंगीपणा उघड करतो. ‘

‘भौरी’ हा चित्रपट आपल्या बोल्ड आणि इंटिमेट सीनमुळे विशेष चर्चेत आहे. काही सीनला महिलांच्या संघटनांकडून आणि प्रेक्षकांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र दिग्दर्शकाने कथा वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘भौरी’ हा चित्रपट आपल्या बोल्ड आणि इंटिमेट सीनमुळे विशेष चर्चेत आहे. काही सीनला महिलांच्या संघटनांकडून आणि प्रेक्षकांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र दिग्दर्शकाने कथा वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘भौरी’ चित्रपटाचे अंदाजे बजेट 1 ते 2 कोटी रुपये इतके होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. अंदाजे 1 कोटी रुपयांच्या आसपासच या चित्रपटाने कमाई केली.

‘भौरी’ चित्रपटाचे अंदाजे बजेट 1 ते 2 कोटी रुपये इतके होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. अंदाजे 1 कोटी रुपयांच्या आसपासच या चित्रपटाने कमाई केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in