• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

10 रूपयांच्या पावडरची जादू, घरातील उंदीर क्षणात होतील गायब

March 3, 2026 by admin Leave a Comment


तुरटी : तुरटीच्या तीव्र वासामुळे आणि चवीमुळे उंदीर दूर पळतात. त्यांना हा वास सहन होत नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी तुरटी असते, त्या ठिकाणी उंदीर येणे टाळतात.

पावडरचा वापर: तुरटीची पावडर करून ती घराचे मुख्य दरवाजे, खिडक्या आणि उंदरांच्या येण्याजाण्याच्या मार्गांवर शिंपडावी. यामुळे त्यांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालता येतो.

३गोळ्यांचा वापर: तुरटीच्या लहान गोळ्या करून त्या घराचे कोपरे, कपाट, स्टोअर रूम आणि किचनमध्ये ठेवल्यास उंदरांचा वावर कमी होतो.

स्प्रेचा वापर: तुरटी पाण्यात विरघळवून त्याचा स्प्रे तयार करावा. हा स्प्रे उंदरांच्या येण्याजाण्याच्या ठिकाणी नियमितपणे मारल्यास फायदा होतो. मात्र तुरटीचा वापर करताना ती डोळ्यांत किंवा त्वचेवर जाणार नाही याची काळजी घ्यावी.

स्वच्छता महत्त्वाची: केवळ तुरटी वापरून चालत नाही, तर घराची स्वच्छता राखणे, खाद्यपदार्थ बंद डब्यात ठेवणे आणि भिंती किंवा जमिनीला असलेल्या भेगा बुजवणेही तितकेच गरजेचे आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in