• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

10 मिनिटात या खास पद्धतीने तयार करा भोगीची भाजी, चमचमीत आणि चवदारही…

January 23, 2026 by admin Leave a Comment


मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये भोगीची भाजी बनते. त्यादिवशी याच भाजीचा मान असतो. भोगीच्या भाजीशिवाय संक्रांत पूर्णच होत नाही. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी याला प्रचंड महत्व असते. 

बऱ्याच लोकांना भोगीची भाजी तयार करायची म्हटले की प्रचंड टेन्शन येते. मात्र कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये तुम्ही काही वेळात अगदी सोप्प्या पद्धतीने भोगीची भाजी तयार करू शकता. 

बऱ्याच लोकांना भोगीची भाजी तयार करायची म्हटले की, प्रचंड टेन्शन येते. मात्र, कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये तुम्ही काही वेळात अगदी सोप्प्या पद्धतीने भोगीची भाजी तयार करू शकता. 

याकरिता पावटाहरभरागाजर मटारबटाटाओल्या तुरीवांगीघेवडाबोरउसाचे छोटे तुकडेपालक शिवाय हिवाळ्याच्या सर्व भाज्या बारीक कट करून घ्या. 

याकरिता पावटा,हरभरा,गाजर, मटार,बटाटा,ओल्या तुरी,वांगी,घेवडा,बोर,उसाचे छोटे तुकडे,पालक शिवाय हिवाळ्याच्या सर्व भाज्या बारीक कट करून घ्या. 

तेल टाकून कुकरमध्ये फोडणी द्या आणि त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या टाकाकाही वेळ सर्व मिक्स करून घ्या आणि मीठ आणि बाकी घरगुती मसाले त्यात टाका. 

तेल टाकून कुकरमध्ये फोडणी द्या आणि त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या टाका,काही वेळ सर्व मिक्स करून घ्या आणि मीठ आणि बाकी घरगुती मसाले त्यात टाका. 

तुम्हाला भाजी एक पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाका जर पातळ हवी नसेल तर थोडेच पाणी घाला. यानंतर कुकरचे छाकण लावून टाका आणि दोन शिट्ट्या द्या.दहा मिनिटात तुमची भोगीची भाजी तयार होईल. 

तुम्हाला भाजी एक पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाका जर पातळ हवी नसेल तर थोडेच पाणी घाला. यानंतर कुकरचे छाकण लावून टाका आणि दोन शिट्ट्या द्या.दहा मिनिटात तुमची भोगीची भाजी तयार होईल. 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जंगी वरात, हळद, मेहंदी..; रितेश-जिनिलियाच्या लग्नातील कधीही न पाहिलेले फोटो
  • 60 दिवसांमध्ये प्रेमाचा भयानक अंत! लग्नानंतर नवऱ्याच्या त्या सवयीला बायको कंटाळली, थेट गळाच दाबला
  • Brandy For Cough: ब्रँडी पिण्याने खरंच सर्दी-खोकला बरा होतो का? सत्य काय आहे जाणून घ्या
  • Mumbai | मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण; घाटी लोग म्हणत हिणवल्याचा आरोप; तक्रार दाखल!
  • U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in