• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1..2..3..4..5..! तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत भारताने नोंदवले इतके विक्रम

January 25, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडने तिसऱ्या टी20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात पूर्ण केलं. पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट पडली. त्यानंतर अभिषेक शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी सामना जिंकवला. इशान किशन 13 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्माने 20 चेंडूत नाबाद 68 आणि सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने 154 धावांचे लक्ष्य फक्त 10 षटकांत पूर्ण करून इतिहास रचला. भारताने 60 चेंडू शिल्लक ठेवून न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून केलेला सर्वात मोठा टी20 विजय आहे. यापूर्वी बांगलादेशला 49 चेंडू शिल्लक ठेवून पराभूत केलं होतं. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने 154 धावांचे लक्ष्य फक्त 10 षटकांत पूर्ण करून इतिहास रचला. भारताने 60 चेंडू शिल्लक ठेवून न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून केलेला सर्वात मोठा टी20 विजय आहे. यापूर्वी बांगलादेशला 49 चेंडू शिल्लक ठेवून पराभूत केलं होतं. (Photo- BCCI Twitter)

भारताने घरच्या मैदानावर सलग 10 टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. 2022 ते 2026 या कालावधीत भारताने 10 मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 2006 ते 2010 कालावधीत 8 भारताने 2019 ते 2022 या कालावधीत 7 आणि पाकिस्तानने 2008 ते 2018 या कालावधीत 6 टी20 मालिका जिंकल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

भारताने घरच्या मैदानावर सलग 10 टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. 2022 ते 2026 या कालावधीत भारताने 10 मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 2006 ते 2010 कालावधीत 8, भारताने 2019 ते 2022 या कालावधीत 7 आणि पाकिस्तानने 2008 ते 2018 या कालावधीत 6 टी20 मालिका जिंकल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

भारताने सलग टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम रचला आहे. या विक्रमात सध्या पाकिस्तानशी बरोबरी केली आहे. भारताने 2024 पासून आतापर्यंत सलग 11 टी20 मालिका जिंकल्या आहेत. पाकिस्तानने 2016 ते 2018 कालावधीत 11 मालिका जिंकल्या होत्या. तर भारताने 2017 ते 2018 या कालावधीत 7 मालिका 2019-2021 या कालावधीत 6 मालिका जिंकल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

भारताने सलग टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम रचला आहे. या विक्रमात सध्या पाकिस्तानशी बरोबरी केली आहे. भारताने 2024 पासून आतापर्यंत सलग 11 टी20 मालिका जिंकल्या आहेत. पाकिस्तानने 2016 ते 2018 कालावधीत 11 मालिका जिंकल्या होत्या. तर भारताने 2017 ते 2018 या कालावधीत 7 मालिका, 2019-2021 या कालावधीत 6 मालिका जिंकल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडविरुद्ध सर्वात मोठा विजय आहे. कोणत्याही संघाने त्यांच्याविरुद्ध 10 षटकांच्या आत लक्ष्य गाठलेले नाही. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo- BCCI Twitter)

कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडविरुद्ध सर्वात मोठा विजय आहे. कोणत्याही संघाने त्यांच्याविरुद्ध 10 षटकांच्या आत लक्ष्य गाठलेले नाही. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo- BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानला मोठा दणका, 40 टक्के भूभाग हातातून निसटला? संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेमध्ये कबुली
  • ‘ही’ कार नव्हे मूव्हिंग थिएटर, ही विशेष प्रणाली काय आहे? जाणून घ्या
  • रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आला
  • नवरा भांडतच नाही, हनिमुनला म्हातारी आली, घटस्फोटाची सर्वात अजब कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
  • Kissing सीनमुळे गाजलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’चित्रपटात करिश्मा कपूरपेक्षा पण सुंदर हिरॉईन दिसली असती, पण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in