• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

April 11, 2026 by admin Leave a Comment


कोणत्याही पार्टीत किंवा खास समारंभात नीता अंबानी आपल्या शाही शैलीने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. नीता अंबानी या नेहमी असा पोशाख निवडतात जो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. ते जाणून घेण्यासाठी लोकं त्यांच्याबद्दल अधिक माहिती शोधू लागतात. (Photo : Google)

चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 च्या रेड कार्पेटवर नीता अंबानी यांनी अतिशय सुंदर अशी सोनेरी साडी नेसली होती; मात्र साडीपेक्षाही त्यांच्या लहानशा पर्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासूनच लोकं नीता अंबानींच्या लहानशा पर्सची किंमत शोधण्यासाठी गुगलवर सर्च करत आहेत आणि त्यात काय काय वस्तू मावू शकतात याचा विचार करत आहेत. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण नीता अंबानी यांच्या साडीपेक्षाही त्यांच्या हातातली पर्स ही जास्त महाग होती. चला जाणून घेऊया किंमत. (Photo : Google)

चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 च्या रेड कार्पेटवर नीता अंबानी यांनी अतिशय सुंदर अशी सोनेरी साडी नेसली होती; मात्र, साडीपेक्षाही त्यांच्या लहानशा पर्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासूनच लोकं नीता अंबानींच्या लहानशा पर्सची किंमत शोधण्यासाठी गुगलवर सर्च करत आहेत आणि त्यात काय काय वस्तू मावू शकतात याचा विचार करत आहेत. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण नीता अंबानी यांच्या साडीपेक्षाही त्यांच्या हातातली पर्स ही जास्त महाग होती. चला जाणून घेऊया किंमत. (Photo : Google)

नीता अंबानी यांनी सब्यसाचीच्या 'आकाशत्र साडी 2020' कलेक्शनमधील एक सोनेरी साडी नेसली होती. नाजूक सिक्विनचे ​​काम असलेल्या या सोनेरी-बदामी रंगाच्या साडीमध्ये त्या अत्यंत सुंदर आणि राजेशाही दिसत होत्या. या साडीला जड काठ किंवा पारंपरिक भरतकाम नाही त्यामुळे ती साधा पण अत्यंत ग्लॅमरस लुक देते. ही साडी यापूर्वी ईशा अंबानी यांनी नेसली होती. (Photo : Google)

नीता अंबानी यांनी सब्यसाचीच्या 'आकाशत्र साडी 2020' कलेक्शनमधील एक सोनेरी साडी नेसली होती. नाजूक सिक्विनचे ​​काम असलेल्या या सोनेरी-बदामी रंगाच्या साडीमध्ये त्या अत्यंत सुंदर आणि राजेशाही दिसत होत्या. या साडीला जड काठ किंवा पारंपरिक भरतकाम नाही, त्यामुळे ती साधा पण अत्यंत ग्लॅमरस लुक देते. ही साडी यापूर्वी ईशा अंबानी यांनी नेसली होती. (Photo : Google)

नीता अंबानी यांनी या साडीसह स्लीव्हलेस सुबक आणि स्ट्रक्चर्ड ब्लाउज परिधान केला होता. यासोबतच डायमंड सेट आणि पोल्का डॉट इअररिंग्सने त्यांच्या लूकमध्ये ग्लॅमरस टच दिला. नीता अंबानी यांनी एका हातात सुंदर घड्याळ तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट घातलं होतं. (Photo : Google)

नीता अंबानी यांनी या साडीसह, स्लीव्हलेस, सुबक आणि स्ट्रक्चर्ड ब्लाउज परिधान केला होता. यासोबतच, डायमंड सेट आणि पोल्का डॉट इअररिंग्सने त्यांच्या लूकमध्ये ग्लॅमरस टच दिला. नीता अंबानी यांनी एका हातात सुंदर घड्याळ तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट घातलं होतं. (Photo : Google)

मात्र  नीता अंबानींच्या सोनेरी साडीपेक्षा त्यांच्या हातातल्या मोत्यांच्या पर्सने लोकांचे लक्ष वेधून घेतलं. एवढ्याशा लहान पर्समध्ये कोणत्या वस्तू मावू शकतात याचा अंदाज अनेक युजर्स लावत होते. तर काही लोकांना त्या पर्सची किंमत ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे ही पर्स 'शनेल' ब्रँडची आहे; तिच्या डिझाइनमध्ये मोत्यांची मोठी नक्षी आणि एक अनोखी रिंग-हँडल अशी रचना आहे. या पर्सची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. (Photo : Google)

मात्र नीता अंबानींच्या सोनेरी साडीपेक्षा त्यांच्या हातातल्या मोत्यांच्या पर्सने लोकांचे लक्ष वेधून घेतलं. एवढ्याशा लहान पर्समध्ये कोणत्या वस्तू मावू शकतात याचा अंदाज अनेक युजर्स लावत होते. तर काही लोकांना त्या पर्सची किंमत ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, ही पर्स 'शनेल' ब्रँडची आहे; तिच्या डिझाइनमध्ये मोत्यांची मोठी नक्षी आणि एक अनोखी रिंग-हँडल अशी रचना आहे. या पर्सची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. (Photo : Google)

शनेल ब्रँडच्या या पर्सची किंमत 20 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही पर्स म्हणजे सोबत बाळगण्याची एक ॲक्सेसरी नाही; तर ती एक खरी 'स्टेटमेंट पीस' आहे. हातात घेतल्यावर ती एखादी बॅग नव्हे तर  एखाद्या दागिन्यासारखी अधिक दिसते ज्यामुळे तुमच्या लुकला एक रॉयल लूक मिळतो. आकाराने लहान असूनही ही पर्स सहजपणे लक्ष वेधून घेते; जरी यात लहान-सहान गरजेच्या वस्तू मावत असल्या तरी जास्त गोष्टी बसत नाहीत पण जर तुम्ही अंबानी कुटुंबासारखे श्रीमंत असाल तर पर्स कितीही उपयुक्त असली तरी तुम्हालाच प्रसिद्धी मिळेल. (Photo : Google)

शनेल ब्रँडच्या या पर्सची किंमत 20 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही पर्स म्हणजे सोबत बाळगण्याची एक ॲक्सेसरी नाही; तर ती एक खरी 'स्टेटमेंट पीस' आहे. हातात घेतल्यावर, ती एखादी बॅग नव्हे तर एखाद्या दागिन्यासारखी अधिक दिसते, ज्यामुळे तुमच्या लुकला एक रॉयल लूक मिळतो. आकाराने लहान असूनही, ही पर्स सहजपणे लक्ष वेधून घेते; जरी यात लहान-सहान गरजेच्या वस्तू मावत असल्या तरी जास्त गोष्टी बसत नाहीत, पण जर तुम्ही अंबानी कुटुंबासारखे श्रीमंत असाल, तर पर्स कितीही उपयुक्त असली तरी तुम्हालाच प्रसिद्धी मिळेल. (Photo : Google)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 10.79 लाखांच्या ‘या’ SUV चा जलवा, स्कॉर्पियो-थारलाही टाकलं मागे, 10 वर्षांपासून भारतीयांच्या मनावर राज्य
  • Earthquake | अन् सकाळी सकाळीच लोक घरातून धावतच सुटले, राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
  • सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in