• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हे छोटं झाडं म्हणजे पालींचा कट्टर शत्रू, किचनमध्ये गुपचूप ठेवा, लगेच जातील पळून!

March 31, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा किचनमध्ये गेलं की लपून बसलेली पाल तुमच्यासमोर येते. पाल दिसतात अनेकांना चीड येते. तर काही लोक थेट पळ काढतात. घरात एकदा पाल दिसायला लागली की तिला घरातून बाहेर काढणे खूप कठीण होऊन जाते.

घरात एकदा पाल आली की पुढच्याच काही दिवसांनी तुम्हाला एका पालीच्या दोन ते तीन पाली झालेल्या पाहायला मिळतील. त्यानंतर घर म्हणजे पालींचे साम्राज्य आहे की काय? असाही प्रश्न अनेकदा पडतो. काही लोक पालींना घराबाहेर काढण्यासाठी अनेक उपाय करतात. परंतु त्यात यश येत नाही.

विशेष म्हणजे घरातील पालींमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. पालींची विष्ठा पाण्यात अन्नात पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच आता एक रुपयाही खर्च न करता घरातून पालींना कसे पळवून लावावे ते जाणून घेऊ या. तुमच्या घरातील तुळशीचे झाड हे फार गुणकारी असते.

विशेष म्हणजे घरातील पालींमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. पालींची विष्ठा पाण्यात, अन्नात पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच आता एक रुपयाही खर्च न करता घरातून पालींना कसे पळवून लावावे ते जाणून घेऊ या. तुमच्या घरातील तुळशीचे झाड हे फार गुणकारी असते.

तुळशीचे झाड हे घरातील पालींना पळवून लावण्यासाठी खूपच कामाला येते. पालींना कोणत्याही पदार्थाचा लवकर वास येतो. पालींना तुळशीच्या पानांचा गंध आवडत नाही. म्हणूनच तुळशीचे झाड किचनच्या खिडकीत दरवाजात ठेवले तर पाली तेथून पळ काढतात असे सांगितले जाते.

तुळशीचे झाड हे घरातील पालींना पळवून लावण्यासाठी खूपच कामाला येते. पालींना कोणत्याही पदार्थाचा लवकर वास येतो. पालींना तुळशीच्या पानांचा गंध आवडत नाही. म्हणूनच तुळशीचे झाड किचनच्या खिडकीत, दरवाजात ठेवले तर पाली तेथून पळ काढतात, असे सांगितले जाते.

  (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
  • तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
  • Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in