• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हेल्दी नाश्ता खायचा आहे? मग झटपट तयार करा ही खास रेसिपी…

February 5, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला जर आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर सर्वात महत्वाचा नाश्ता आहे. दररोज सकाळी हेल्दी नाश्ता केल्याने दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

सर्व समस्यांवर नाश्ता हा फक्त आणि फक्त उपाय आहे. नाश्त्यामध्ये तेलकट आणि अनहेल्दी गोष्टी खाणे टाळा. कारण ज्यामुळे समस्या अधिक निर्माण होऊ शकतात. 

सर्व समस्यांवर नाश्ता हा फक्त आणि फक्त उपाय आहे. नाश्त्यामध्ये तेलकट आणि अनहेल्दी गोष्टी खाणे टाळा. कारण ज्यामुळे समस्या अधिक निर्माण होऊ शकतात. 

दररोज नाश्त्यात हेल्दी नेमके काय खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही नाश्त्यासाठी चांगला पदार्थ हवा असेल तर सर्वात महत्वाचे आणि हेल्दी कमी वेळात बनणारा पदार्थ म्हणजे बेसन चीला आहे. 

दररोज नाश्त्यात हेल्दी नेमके काय खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही नाश्त्यासाठी चांगला पदार्थ हवा असेल तर सर्वात महत्वाचे आणि हेल्दी कमी वेळात बनणारा पदार्थ म्हणजे बेसन चीला आहे. 

 बेसन चिलामध्ये तुम्ही अनेक भाज्यांचा समावेश करू शकता. विशेष म्हणजे हे तयार करण्यासाठीही कमी वेळ लागतो. बेसनातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यास मदत करते.

बेसन चिलामध्ये तुम्ही अनेक भाज्यांचा समावेश करू शकता. विशेष म्हणजे हे तयार करण्यासाठीही कमी वेळ लागतो. बेसनातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यास मदत करते.

पालक दुधी भोपला आणि इतर आरोग्यदायी गोष्टी तुम्ही चिलामध्ये मिक्स करू शकता. ज्यामुळे हे अधिक हेल्दी होते. दररोज चिला खाणेही फायदेशीर ठरते. 

पालक, दुधी भोपला आणि इतर आरोग्यदायी गोष्टी तुम्ही चिलामध्ये मिक्स करू शकता. ज्यामुळे हे अधिक हेल्दी होते. दररोज चिला खाणेही फायदेशीर ठरते. 

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..
  • मध्यस्थीच्या चर्चेआधीच पाकिस्तानचा दारुण पराभव, इस्रायलने शरीफ सरकारला झुकवलं, नेतन्याहू जे बोलले ते करुन दाखवलं
  • मान, कोपरे आणि काखेत काळपटपणा आहे? सावधान, लगेचच डॉक्टरांकडे जा, नाही तर थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in