• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही 51 वर्षीय अभिनेत्री आहे 36 मुलांची आई, परदेशी व्यक्तीसोबत केलं लग्न, इंडस्ट्रीपासून आहे दूर

January 31, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. स्माईल आणि दमदार भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

अशातच 31 जानेवारी रोजी प्रीती झिंटा आपला 51वा वाढदिवस साजरा करत असून देश-विदेशातील तिचे असंख्य चाहते सोशल मीडियावर तिला शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अशातच 31 जानेवारी रोजी प्रीती झिंटा आपला 51वा वाढदिवस साजरा करत असून, देश-विदेशातील तिचे असंख्य चाहते सोशल मीडियावर तिला शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

प्रीती झिंटाच्या आयुष्यातील एक अतिशय विशेष आणि प्रेरणादायी बाब म्हणजे ती 36 मुलांची आई आहे.

प्रीती झिंटाच्या आयुष्यातील एक अतिशय विशेष आणि प्रेरणादायी बाब म्हणजे ती 36 मुलांची आई आहे.

यामधील 34 मुली तिने लग्नापूर्वी दत्तक घेतली आहेत. तिने या अनाथ मुलींना दत्तक घेत त्यांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

यामधील 34 मुली तिने लग्नापूर्वी दत्तक घेतली आहेत. तिने या अनाथ मुलींना दत्तक घेत त्यांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

त्या वेळी प्रीती झिंटाने सांगितले होते की या मुलींच्या शिक्षणापासून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यापर्यंत सर्व जबाबदारी ती स्वतः पार पाडेल. इतकेच नाही तर त्या मुलींना भेटण्यासाठी ती वेळोवेळी ऋषिकेश येथे येणार असल्याचेही तिने स्पष्ट केले होते.

त्या वेळी प्रीती झिंटाने सांगितले होते की, या मुलींच्या शिक्षणापासून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यापर्यंत सर्व जबाबदारी ती स्वतः पार पाडेल. इतकेच नाही तर त्या मुलींना भेटण्यासाठी ती वेळोवेळी ऋषिकेश येथे येणार असल्याचेही तिने स्पष्ट केले होते.

साल 2016 मध्ये प्रीती झिंटाने परदेशी व्यावसायिक जीन गुडइनफ यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 2021 मध्ये हे दाम्पत्य सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे पालक बनले. अशा प्रकारे प्रीती झिंटाच्या कुटुंबात एकूण 36 मुलांचा समावेश झाला.

साल 2016 मध्ये प्रीती झिंटाने परदेशी व्यावसायिक जीन गुडइनफ यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 2021 मध्ये हे दाम्पत्य सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे पालक बनले. अशा प्रकारे प्रीती झिंटाच्या कुटुंबात एकूण 36 मुलांचा समावेश झाला.

लग्नानंतर प्रीती झिंटा आपल्या पती आणि दोन्ही मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहे. मात्र ती आजही भारताशी घट्ट जोडलेली आहे. विशेष कार्यक्रम सण-उत्सव किंवा आयपीएलच्या काळात ती आवर्जून भारतात येते.

लग्नानंतर प्रीती झिंटा आपल्या पती आणि दोन्ही मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहे. मात्र, ती आजही भारताशी घट्ट जोडलेली आहे. विशेष कार्यक्रम, सण-उत्सव किंवा आयपीएलच्या काळात ती आवर्जून भारतात येते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in