• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही लक्षणं दिसली की घर 100 टक्के कंगाल होणार; चाणक्य नीतीमधील इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका!

April 8, 2026 by admin Leave a Comment


आचार्य चाणक्य यांच्यानुसार एखाद्या घरात आर्थिक परिस्थिती कठीण होणार असल्याचे काही संकेत मिळतात. घरात सतत या गोष्टी घडत असतील तर लवकरच ते कुटुंब कंगाल होणार असल्याचे समजावे, असे चाणक्य नीती सांगते. हे संकेत कोणते आहेत, ते जाणून घेऊ या…

घरात छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील तर ते घर लवकरच कंगाल होऊ शकत. ज्या घरी सतत भांडणं होतात, त्या घरात लक्ष्मी थांबत नाही. घरातील सदस्यांची मानसिक स्थितीही चांगली नसते. अशा वेळी आर्थिक परिस्थित बिकट होण्याची शक्यता असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

ज्या घरात म्हाताऱ्या माणसांचा अपमान केला जातो, त्या घरातही आर्थिक चणचण भासते, असे चाणक्य सांगतात. म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद, त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे जिथे या लोकांचा अपमान होतो, त्या घरात पैशांसंदर्भात अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि भविष्यात हे घर कंगाल होते.

ज्या घरात कोणताही विचार न करता भरमसाट पैसे खर्च केले जातात, त्या घरात लवकरच आर्थिक संकट येऊ शकते, असे चाणक्य सांगतात. कारण पैसे खर्च करताना ज्या ठिकाणी कोणताही विचार होत असेल तर ऐन आणीबाणीच्या काळात पैसेच शिल्लक नसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे असे घर कंगाल होण्याची भीती असते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर
  • आठवड्याच्या ‘या’ दिवशी केस धुवावेत, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासोबत आरोग्यावर होतो सकारात्म परिणाम
  • Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?
  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in